एकूण 123 परिणाम
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 13, 2019
जामखेडः 'रोहित दादांना तिकीट द्या ते नक्की निवडून येतील', अशी मागणी जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या गावकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर हसून रोहित तुझी मागणी झाली बघ असं शरद पवार रोहित पवार यांना म्हटले. सध्या जामखेड मतदारसंघात...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार...
एप्रिल 21, 2019
बारामती : लोकसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेत विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान दिले. बारामतीत येऊन पवारांवर टीका करणारे विजय शिवतारे 2019 ला आमदार कसे होतात तेच मी बघतो असे जाहीर आवाहन अजित ...
एप्रिल 17, 2019
तासगाव - देशाच्या सुरक्षेस आमचे प्रथम प्राधान्य आहे. कर्तव्य आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरे कोणीही हे करू शकत नाही. देश महासता होण्यासाठी मोदी यांना आणखी एक संधी द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.  सांगलीतील भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा शब्दांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेतला टोला लगावला.  श्री खोत म्हणाले, ‘‘साखरेची आधारभूत किंमत निश्‍चित करण्याचे काम...
मार्च 24, 2019
कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...
मार्च 15, 2019
सांगली - येथील लोकसभेची जागा मित्रपक्षाला देण्यास विरोध करत संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोरच काॅंग्रेस कमिटीला टाळे ठोकले. सांगली आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते विशाल पाटील समर्थकांनी टाळे ठोकले. त्यानंतर काही वेळाने शहर जिल्हाध्यक्ष...
मार्च 14, 2019
कोल्हापूर - ‘‘ देशाची लोकशाही पुन्हा टिकायची झाल्यास, संविधान टिकायचे असल्यास मोदी सरकारचा पर्दाफाश करण्याची हीच वेळ आहे. भाजप सरकारने किती खोटे बोलावे, याला परिसीमा राहिलेली नाही. ही निवडणूक काही नुसती धनंजय महाडिक यांच्यापुरतीच नसून हा देशपातळीवरचा विषय आहे. गेली साडेचार वर्षे भाजप सरकारने...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : ``नगरच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. सध्याची परिस्थितीसारखीच यापूर्वीही परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळी सर्वसामान्यांची शक्ती ही धनसंपत्तीवर मात करते, हा इतिहास आहे. यावर्षीही 1991 ची पुनरावृत्ती करायची आहे. कार्यकर्त्यांनी...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : मुलगा डाॅ. सुजय भाजपमध्ये गेल्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून, तशा हालचाली सुरू झाल्याचे समजते.  पुत्रप्रेमापोटी त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काॅंग्रेसला मिळण्यासाठी अटोकाट...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
मार्च 06, 2019
पुणे - ""कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला काही देणे-घेणे नसेल, तर अशा सरकारशीही आपले काही देणे-घेणे नाही. हे आता घरोघर जाऊन सांगण्याची वेळ आली आहे,'' असा सल्ला देतानाच ""संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये सरकारबद्दल नैराश्‍याची भावना आहे. त्यांच्या तोंडी परिवर्तनाची भाषा आहे. त्यामुळे आता भूमिका...
मार्च 04, 2019
कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - "राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरी भागाच्या प्रश्‍नावर आंदोलने केली पाहिजेत, शहरी लोकांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर या पक्षाचा विस्तार ग्रामीण भागाबरोबर शहरातही होईल,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण...
जानेवारी 17, 2019
नाशिक - महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र भाजप-शिवसेनेला त्याचे काही देणे-घेणे नाही, ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात मशगुल आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. युती खड्ड्यात घाला पण लोकांचे प्रश्‍न सोडवा, असा इशारा देत भाजपने एकाही...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- लोकसभा निवडणुकीतील आघाडीसाठी "फिफ्टी-फिफ्टी'च्या सूत्राचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कॉंग्रेसने दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसनेही राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर...