एकूण 43 परिणाम
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
फेब्रुवारी 21, 2019
माढा (जिल्हा-सोलापूर) : सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता.21) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला...
फेब्रुवारी 21, 2019
माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पवार म्हणाले की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून...
फेब्रुवारी 18, 2019
वाटा करिअरच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे यंदा प्रथमच जेईई मेन 2019 परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय झाला. पहिली परीक्षा यापूर्वीच झालेली असून, दुसरी परीक्षा एप्रिल 2019मध्ये होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर 7 मार्च...
जानेवारी 15, 2019
नरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी  नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सरकार निवडणूक जवळ आली, की विशिष्ट वर्ग, समाज वा जात यांना खूश करून त्यांची बहुसंख्य मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते....
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
सप्टेंबर 25, 2018
मंगळवेढा - अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने समाजातील विविध रखडलेल्या प्रश्नासाठी 30 सप्टेंबर रोजी मंगळवेढ्यात संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर भंडगे यांनी दिली. येथील श्रीराम मंगल कार्यालयात होणाय्रा  होलार समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्न...
सप्टेंबर 09, 2018
नागरिकांनी स्वेच्छेनं जबाबदारी घेऊन देशाच्या समस्या सोडवणं, संशोधनात योगदान देणं, समाजातल्या कमकुवत गटांना मदत करणं हे भारताच्या भवितव्याबद्दल सर्व प्रश्‍नांचं अर्धं उत्तर झालं. उरलेलं अर्धं उत्तर सरकारी व विरोधी पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी या सर्वांची मिळून जी राजकीय यंत्रणा आहे...
ऑगस्ट 22, 2018
राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
बारामती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंद बाग या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला. गोविंद बाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने आज नेमके काय घडणार याची अनेकांना...
जुलै 28, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे...
जुलै 24, 2018
नवी दिल्ली : "मराठा समाजातील वंचित तरुणांनी शांततेच्या मार्गाने आतापर्यंत त्यांच्या आरक्षणासह इतर मागण्या मांडल्या व कधीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोचू दिला नाही. या अस्वस्थतेची दखल घेतली जात नसल्याने काहींनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. परंतु, राज्य सरकारने याची उचित दखल न घेतल्याने आता...
जुलै 16, 2018
पंढरपूर : मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करु न देण्याचा निर्धार आज मराठा क्रांती मोर्चाच्या आज येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिली.  येथील इसबावी भागातील ...
जून 12, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात देशातील विविध विचारसरणीच्या, विविध समाजगटांत जनाधार असलेल्या शक्ती एकत्र आणण्याची पवारांची व्यूहरचना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील हा संदेश अगदी स्पष्ट आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून विरोधकांचा नेता कोण,’ असा प्रश्‍न...
जून 09, 2018
भिगवण - राज्यातील मुस्लिम समाजाची स्थिती विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे माध्यमातून मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाने घेतला होता. विदयमान शासनाने मुस्लिम आरक्षण रद्द केल्यामुळे अडचणी आहेत. मुस्लिम...
जून 03, 2018
बारामती :  "सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही, त्या मुळे मतदारांनीच आतापासूनच  परिवर्तनचा संकल्प करावा" , अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार...
एप्रिल 14, 2018
बारामती (पुणे) : विरोधकांकडे सर्वाधिक दुर्लक्ष करणारे पंतप्रधान व सरकार भाजपचे आहे, हुकुमशाहीची बिजे रुजविण्याचा भाजपचा प्रयत्न या देशातील लोकच हाणून पाडतील, मोदीलाट ओसरु लागली असून परिवर्तन निश्चित घडेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्यस्तरीय ओबीसी जनजागृती...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल...