एकूण 48 परिणाम
जून 30, 2019
पुणे : काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणे ही देशाची गरज आहे. फक्त काँग्रेस पुनरुज्जीवित करताना काँग्रेसची जी मूळ परंपरा आहे, त्या परंपरेत काँग्रेस चालविण्याची नीतिमत्ता नेतृत्वाने आणि सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत काँग्रेस पुनरुज्जीवित करणे आणि ती शक्तिशाली बनविणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे मत...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...
मार्च 12, 2019
कोल्हापूर - रेखासम्राट टी. के. वडणगेकर, पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे गुरू-शिष्य पुरस्कार आज जाहीर झाले. ‘सकाळ’च्या ‘स्मार्ट सोबती’ पुरवणीच्या संपादक सुरेखा पवार, चित्रकार बबन माने यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी पाच...
जानेवारी 29, 2019
जॉर्ज फर्नांडिस नसते तर कोकणात रेल्वे येवूच शकली नसती हे विधान अतिशयोक्तीपूर्ण नाही तर वास्तव आहे. चार राज्यांची मोट बांधत स्वायत्त महामंडळ स्थापन करून कोकण रेल्वे साकारण्याचे सगळे श्रेय जॉर्ज यांच्याकडे जाते. या कार्याची जाणीव असलेला अख्खा कोकण आज त्यांच्या जाण्याने स्तब्ध झाला. कोकण रेल्वेचे...
जानेवारी 17, 2019
निपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66 वर्षापासून सनदशीरमार्गाने लढा देत आहेत. तरीही कर्नाटक शासन त्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय करत आहे. तो दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागातील मराठी...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- लोकसभा निवडणुकीतील आघाडीसाठी "फिफ्टी-फिफ्टी'च्या सूत्राचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कॉंग्रेसने दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसनेही राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 21, 2018
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!' ही घोषणा आणि भावी शिवसेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेला "स्वबळावर लढणार आणि जिंकणार!' हा नारा, यात नवे काहीच नसले, तरी त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी "संपर्क से...
जून 19, 2018
बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणासंदर्भात असंवेदनशील वक्तव्य केलेले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावर कॉंग्रेसने आज कडाडून टीका केली. मुतालिक यांच्या वक्तव्याचा तरी निषेध पंतप्रधान मोदी करणार का, असा प्रश्‍न कॉंग्रेसने विचारला आहे.  एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान...
जून 18, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या गटाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकशी अद्याप संपर्क साधलेला नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले.  गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमरे (वय 26) व श्रीराम सेनेच्या अन्य...
जून 18, 2018
बंगळूर : काँग्रेस सरकारच्या काळात कर्नाटकमध्ये दोन आणि महाराष्ट्रात दोन हत्या करण्यात आल्या. पण, त्यांना कोणीच प्रश्न विचारत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सतत प्रश्न विचारले जात आहेत की तुम्ही गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणात गप्प का. कर्नाटकमध्ये कुत्र मेले तरी त्याला मोदीच जबाबदार का, असा...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मे 25, 2018
बारामती (पुणे) : राज्यातील दुधाच्या प्रश्नात ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी आज महाराष्ट् राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील दुधाच्या संदर्भात...
मे 24, 2018
बारामती : राज्यातील दुधाच्या प्रश्नात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी आज महाराष्ट्र राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील दुधाच्या...
मे 10, 2018
सांगली - कर्नाटकातील "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावणाऱ्या मुळच्या सांगलीकर आणि सध्या बेंगलोरस्थित वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. देशातील हजार स्पर्धकांच्या ऑडीशन्स आणि स्पर्धात्मक फेरीतून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि...
मे 09, 2018
खानापूर - संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता तिसऱ्या पिढीच्या हातात आहे. महाराष्ट्रात जाण्याचा सीमावासियांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. ही जिद्द महाराष्ट्राला कर्तव्याची आठवण करून देत आहे. सीमाप्रश्‍न सर्वोच्य न्यायालयात असून न्यायदेवता मराठी माणसाला नक्कीच न्याय देणार. पण, त्याठिकाणी लोकेच्छेसाठी...