एकूण 39 परिणाम
एप्रिल 10, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुढचे पंतप्रधान मोदीच - उद्धव ठाकरे 'कमळाबाईच काही खरं हाय का'? धनंजय मुंडे राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी - शहा भाजपचा...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : ``नगरच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. सध्याची परिस्थितीसारखीच यापूर्वीही परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळी सर्वसामान्यांची शक्ती ही धनसंपत्तीवर मात करते, हा इतिहास आहे. यावर्षीही 1991 ची पुनरावृत्ती करायची आहे. कार्यकर्त्यांनी...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी लष्कराची, हवाई दलाची असताना त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी आज सरकार व स्वतः पंतप्रधान घेतात ही अत्यंत दुःखद घटना आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली.  दरम्यान, शहिदांच्या बलिदानाचा...
मार्च 06, 2019
पुणे - ""कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला काही देणे-घेणे नसेल, तर अशा सरकारशीही आपले काही देणे-घेणे नाही. हे आता घरोघर जाऊन सांगण्याची वेळ आली आहे,'' असा सल्ला देतानाच ""संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये सरकारबद्दल नैराश्‍याची भावना आहे. त्यांच्या तोंडी परिवर्तनाची भाषा आहे. त्यामुळे आता भूमिका...
मार्च 04, 2019
पाच दशकांपूर्वी छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की चंद्रकांत वा सूर्यकांत अशा मातब्बर नटांच्या प्रतिमा डोळ्यांपुढे यायच्या. पुढे ती जागा मास्टर दत्ताराम यांनी घेतली आणि आज-काल शिवाजी महाराज वा संभाजी राजे यांची प्रतिमा अवघा महाराष्ट्र अमोल कोल्हे यांच्या रूपात पाहत असतो. अशा या युगपुरुषांची आठवण करून...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - "राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरी भागाच्या प्रश्‍नावर आंदोलने केली पाहिजेत, शहरी लोकांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर या पक्षाचा विस्तार ग्रामीण भागाबरोबर शहरातही होईल,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण...
फेब्रुवारी 15, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारीही असल्याची...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
सप्टेंबर 28, 2018
पुणे -  केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले पॅकेज हिताचे आहे. सध्या पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढत असल्यामुळे आयातीवरील खर्च वाढत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद...
ऑगस्ट 22, 2018
राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे...
जून 11, 2018
पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
जून 10, 2018
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशात फिरत असतात आता मुख्यमंत्रीही परदेशात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही वाण नाही पण गुण लागला, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात...
जून 10, 2018
पुणे : भाजपकडून देशातील काही भागात 'संपर्क फॉर समर्थन' अभियान राबविले जात आहे. त्यावर आज (रविवार) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी वाढल्याचा फरक माधुरी...
जून 10, 2018
पुणे : पंतप्रधानपदाबाबत शरद पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे, कमी खासदारांच्या संख्येने पंतप्रधानपदावर दावा करणे शक्य नाही. पवार साहेबांसारख्या नेतृत्वामुळे अनेक पक्ष देशपातळीवर एकत्र येऊ शकतात. यूपीएसह एनडीएतील अनेक पक्षांशीही ते बोलू शकतात. राजकारणात काय होईल, हे...
जून 10, 2018
माझे काका गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे संघर्ष करून आपले स्थान निर्माण केले. तसेच शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे मलाही मुंडे साहेबांसारखा संघर्ष करायचा आहे, असे विधानपरिषदेतील नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, की बीड-लातूर विधानपरिषदेचा...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’...
एप्रिल 27, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चार वर्षे धुरा सांभळल्यानंतर आज सुनील तटकरे यांनी स्वत:हून या पदासाठी आपल्या नावाचा विचार करू नये, अशी भूमिका स्पष्ट करत प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर लगेचच दोन तासांत त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्याचे...
एप्रिल 23, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड 29 एप्रिल रोजी होणार असताना, पक्षाला विविध सामाजिक समीकरणांचे संतुलन राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सलग चार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून, आता त्यांच्या...
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण मुख्यमंत्री मात्र सरसकट "...
एप्रिल 06, 2018
तासगाव - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात पोलिसांवर हल्ला होणे, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. खासदार झालं म्हणून  फार अक्‍कल येतेच असे नाही. चुकीची माणसं मोठ्या पदांवर गेली की काय होतं, याचा अनुभव इथली जनता घेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...