एकूण 17 परिणाम
जानेवारी 08, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झालेला पराभव हा वरिष्ठ नेत्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि बंडखोरांना त्यांची जागा दाखविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस सरसावली आहे. राष्ट्रवादीने सहा बंडखोरांना अपात्रतेची नोटीस...
जानेवारी 06, 2020
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करुन अपक्ष रिंगणात उतरलेले करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना शिवसेनेकडून मोठी संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच पाच सदस्य असताना सुद्धा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक आलेल्या...
जानेवारी 05, 2020
नागपूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहखाते त्यांनी आपल्याकडे ठेवले होते. यानिमित्त गृहमंत्रिपद नागपूरकडे होते. आता पुन्हा गृहमंत्रिपद नागपूरच्या वाट्याला आले आहे. काटोलचे आमदार अनिल देशमुख यांना आता गृह खाते मिळाले आहे. त्यानिमित्त आता पुन्हा एकदा नागपूरवर महाराष्ट्राच्या...
जानेवारी 04, 2020
मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडद्यामागे घडलेल्या नाट्यमय घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. सत्तेजवळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी समाधान आवताडे यांच्या गटाला दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी आपला कौल भाजप समविचारी आघाडीला दिल्यानंतर, संख्याबळ कमी लागताच त्यांना...
डिसेंबर 30, 2019
पंढरपूर : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः, शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत यांनाही ऐनवेळी डावलल्याने शिवसैनिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यावर गाडीवर लागलेला लाल दिवा तब्बल वीस वर्षे कायम होता. युतीच्या व आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळविणाऱ्या या आमदाराने मंत्रिपदी असताना सर्वसामान्यांवर लग्नाचा भार पडू नये म्हणून सामूहिक विवाह सोहळा सुरू केला. विशेष म्हणजे याच सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या...
मार्च 16, 2019
बारामती : युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देवून किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या अखेरच्या क्षणी म्हणाले होते की, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्याचे कारण खरे तर काल समजले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
मे 29, 2018
पुणे - ""शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. आम्ही काय खोटे बोललो, हे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट करावे,'' असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी...
फेब्रुवारी 16, 2018
आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. अशा नेत्यांच्या यादीत आर. आर. पाटील ऊर्फ आबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. म्हणूनच त्यांना जाऊन आज तीन वर्षे झाली तरी ते आपल्या आठवणीत कायम आहेत. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त...
फेब्रुवारी 16, 2018
कोल्हापूर - ‘‘महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांची खासदार म्हणून काही भूमिका नाही; पण ते भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नेते आहेत,’’ असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला.  ‘‘श्री. महाडिक हे माझा आदर करतात, माझा सन्मान करतात,...
ऑक्टोबर 05, 2017
धक्कातंत्रात माहिर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह मोटारीतून प्रवास करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा धक्का दिला. उदयनराजे यांनी गेल्या आठवड्यातच श्री. पवार यांची पुण्यात भेट घेतली होती....
जून 25, 2017
रिअल इस्टेट हा एक व्यवसाय असला, तरी त्याचा राजकीय आणि आर्थिक क्षेत्राशी, त्या घडामोडींशी फार जवळचा संबंध आहे. ‘रिअल इस्टेट राजकीय छत्री’ अशीच एक संकल्पना तयार झाली आहे. ही छत्री राजकीय, आर्थिक क्षेत्रात हितसंबंधी गट तयार करून प्रभाव तयार करते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या चार...
जानेवारी 17, 2017
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतरच्या काळात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमधील लोकमत आजमावले जाणार असल्याने महापालिका व जिल्हा परिषदांसाठी होत असलेल्या निवडणुकांचे महत्त्व विशेष आहे. या स्थानिक आखाड्यातील राजकीय मुद्दे, डावपेच, आघाड्या, नेतृत्वाचे अग्रक्रम, सामाजिक समझोत्यांचे अग्रक्रम यात बरेच बदल...
जानेवारी 09, 2017
नाशिक - वर्षभरापासून शिवसेनेत प्रवेश देण्याचा सिलसिला या वर्षाच्या प्रारंभी कायम राहिला आहे. शिवसेनेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुमन ओहोळ यांच्यासह त्यांचे पती माजी नगरसेवक विजय ओहोळ, अपक्ष नगरसेविका शेख रशिदा यांना प्रवेश देण्यात आला. ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित करताना...
नोव्हेंबर 07, 2016
स्त्रियांच्या मोर्चातल्या सार्वजनिक सहभागाचं अर्थांतरण केलं जात आहे. कारण, त्यांनी मराठा स्त्रीच्या मोर्चातल्या भागीदारीचा वेगळा अर्थ लावला आहे; परंतु मराठा मुली-स्त्रियांनी आहे हे वास्तव बदलण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे. त्या बदलण्याच्या मोहिमेत त्या स्वत: सहभागी झाल्या आहेत. त्यांनी अशक्‍य...