एकूण 8 परिणाम
October 17, 2020
सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुराचा जबरदस्त तडाखा बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या अपेक्षेने बसला होता. महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कसल्याही मदतीची घोषणा केलेली नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून...
October 17, 2020
भोसे (क) (सोलापूर) : राजूबापू पाटील हे अतिशय विश्वासू व निष्ठावान सहकारी होते. त्यांच्या निधनाने पक्षाचे तसेच पाटील कुटुंबीयांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र गणेश पाटील यांच्यावर आमचे पूर्ण लक्ष राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  सोलापूर...
October 17, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या पडझडीतील नुकसान भरपाईची मदत तातडीने द्यावी व पूर बाधित नागरिकांची उपासमार होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार भारत भालके यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलताना दिल्या.  भीमा नदीला आलेल्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
October 17, 2020
वाळूज (सोलापूर) : देगाव (ता. मोहोळ) येथे भोगावती नदीच्या महापुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी माणुसकीचा झरा वाहू लागल्याची घटना अनुभवायला मिळाली. युवकांसह विविध सामाजिक संस्था महापुरात अडकलेल्या व मदतीची गरज असलेल्या लोकांना मदत केली.  अतिवृष्टीमुळे वाळूज व देगाव (वा.) येथील भोगावती नदी पात्राचे...
October 09, 2020
नांदेड : आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. याच निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा (ता. लोहा) येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना पोस्ट कार्ड आणून दिले व ‘एक पत्र मुख्यमंत्री’ यांना या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी राज्याचे...
September 20, 2020
सोलापूर ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पक्षातील 90 टक्के लोक अजित पवारांच्या कामावर समाधानी असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केले होते. परंतु, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षात केलेल्या कामावर समाधानी होऊनच भाजपच्या...
September 16, 2020
मुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे...
September 15, 2020
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांदा उत्पादनाची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या भागातील विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत...