एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
मे 26, 2017
पुणे - ‘‘दाऊद संबंधावरून काडीचा संबंध नसताना शरद पवारांची पूर्वी बदनामी केली गेली. आता भाजप सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हेच नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नाला हजर राहतात, ही गंभीर चूक आहे. सरकारने याप्रकरणी महाजन यांचा राजीनामा घ्यावा,’’ अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित...