एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपचारिक वाटाघाटी सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत बैठक होऊन यावर...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या तरी काँग्रेस पक्षाला पुण्यातून उमेदवार पक्का करता आला नाही. पुण्यातील अनेक इच्छूकांची नावे दिल्लीपर्यंत पाठविण्यात आली आहेत. पण उमेदवार निश्चित झालेला नाही. अशातच मुळ काँग्रेसचे नसलेले परंतु, पुण्यातील काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार...