एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
जून 03, 2018
बारामती : "सरकारचे कामच असे सुरु आहे की आम्हाला इच्छा नसतानाही त्यांची लाज काढावी लागते, आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही त्या मुळे लोकशाही मार्गानेच आम्ही आमच्या भावना व्यक्त करु शकतो" , असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टिका केली. बारामतीत आयोजित...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
जानेवारी 28, 2018
सासवड (ता. पुरंदर) : टिकाऊ क्षमता व प्रक्रियेसाठी उपयुक्त असलेल्या अंजीर फळपिकाच्या जाती जगभरातून आणून पुरंदर व तत्सम तालुक्यांच्या शिवारातील अंजीर उत्पादन व क्षेत्र वाढविण्यात राज्य अंजीर संघाने पुढाकार घ्यावा. तसेच अंजीरात संशोधन वाढविताना क्षेत्र विस्तार केल्यास साखर कारखानदारीच्या तोडीचे अंजीर...