एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेने...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असली तरी, शहरात आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. दोन दिवसांत उमेदवार कोण असणार, याचा ‘निकाल’ लागणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास गती येणार आहे.  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाली....
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : शरद पवार हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत आहेत. आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी, राज्याच्या राजकारणात काही चुकीचं घडत असेल तर, आम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहतो, असे सांगत शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई - ‘‘दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात नाहीत. तेच संस्कार आमच्यातपण आहेत. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकू देणार नाही,’’ अशा शब्दांत ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित...
सप्टेंबर 25, 2019
पुणेः राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, टरबुज्या मुख्यमंत्र्यांना राज्य चालवता येत नाही. यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना बिचुकले म्हणाले, 'शेतकरी व ग्रामीण...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत, ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. त्यामुळे आता दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार...
सप्टेंबर 19, 2019
नांदेड : नाशिकमध्ये आज, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा...
सप्टेंबर 16, 2019
नेरूळ (नवी मुंबई) : 'महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना मधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू...
ऑगस्ट 04, 2019
पुणे : जागतिक बाजारपेठेत भारतातून निर्यात होत असलेल्या एकूण द्राक्षांपैकी 98 टक्के उत्पादन पाठविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सध्या देशातील द्राक्षांची निर्यात युरोपातच होत आहे. आखाती देश, चीनमध्येही द्राक्षांच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी त्या देशांमध्येही...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपचारिक वाटाघाटी सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत बैठक होऊन यावर...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अनुकूल आहे. यामुळेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा शब्दांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेतला टोला लगावला.  श्री खोत म्हणाले, ‘‘साखरेची आधारभूत किंमत निश्‍चित करण्याचे काम...
मार्च 17, 2019
पुणे (चाकण) : पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही संरक्षणमंत्री होते, काय करायला हवे? तेव्हा मी त्यांना सांगितले, काही करू नका. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले....
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या तरी काँग्रेस पक्षाला पुण्यातून उमेदवार पक्का करता आला नाही. पुण्यातील अनेक इच्छूकांची नावे दिल्लीपर्यंत पाठविण्यात आली आहेत. पण उमेदवार निश्चित झालेला नाही. अशातच मुळ काँग्रेसचे नसलेले परंतु, पुण्यातील काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार...