एकूण 35 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
.नाशिक ः महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्‍नांची उकल करण्याऐवजी फोडाफोडीचे राजकारण सत्ताधाऱ्यांनी चालवले आहे. अशा परिस्थितीत पक्षांतर केल्यावर भ्रमनिराश होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परताल, तर रांगेत उभे रहावे लागेल, अशी तंबी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीला सोडून जाणाऱ्या नेत्यांना दिली. तसेच...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
फेब्रुवारी 21, 2019
माढा (जिल्हा-सोलापूर) : सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता.21) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला...
फेब्रुवारी 21, 2019
माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पवार म्हणाले की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
जुलै 22, 2018
हिवरेबाजारमध्ये जलसंधारणाचे वेगवेगळे प्रयोग झाले, तसेच इतरही एक प्रयोग झाले. इथली मायंबा टेकडी हिरवीगार करण्याचं असंच एक स्वप्न तिथल्या ग्रामस्थांनी बघितलं. माथ्यावर खडक असल्यामुळं उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांत टेकडीचा माथा उघडा दिसतो. ग्रामस्थांना संपूर्ण हिरवीगार टेकडी हवी होती. कृत्रिम...
मे 02, 2018
यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी राहूल जगन्नाथ वराडे या वीस वर्षीय तरूणाचा नाशिक येथील गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना काल (ता. 1) घडली आहे. तो कुटुंबात एकूलता मुलगा होता. किनगावातील तरुण युवकांच्या दुर्देवी मृत्यूची महिन्यानंतरची ही दुसरी घटना आहे. किनगाव बुद्रुक (ता...
मार्च 26, 2018
नाशिक ः स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीच्या आधारे राज्यातील नावाजलेल्या कंपन्या आपल्या "सीएसआर' निधीतून खेळाडूंना लाखो रुपयांची मदत करतात. ही चांगली बाब आहे, पण सातत्याने ठराविक खेळाडूलाच ही मदत मिळते. काही जण गुणवत्ता असूनही वंचित राहतात. त्यासाठी हा निधी व प्रक्रियेची त्रयस्थांद्वारे चौकशी केली...
मार्च 08, 2018
नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष रंजन...
मार्च 03, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे...
मार्च 02, 2018
नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितित गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे विधी...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई - राज्यातील 82 टक्‍के शेतकऱ्यांजवळ दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असून 70 ते 72 टक्‍के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण द्यायचे असेल, तर शेतकरी घटक ग्राह्य धरल्यास मराठासह सर्व जाती आणि धर्मातील लोकांना आरक्षणाचा फायदा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
फेब्रुवारी 13, 2018
येवला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हल्लाबोल यात्रा 16 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान नाशिक जिल्ह्यात येत आहे. याची सुरुवात येवला येथून होणार असून शुक्रवारी (ता. 16) या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता सभा होणार आहे. शेतकरी सर्वसामान्यांच्या विरोधातील नाकर्त्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 04, 2018
चौदाव्या वित्त आयोगामुळं ग्रामपंचायतींना प्रचंड आर्थिक बळ मिळालं आहे. सरपंचांना खूप अधिकार मिळाले आहेत. मात्र, हे अधिकार वापरण्यासाठी तितकं कौशल्यही या सरपंचांकडं असणं गरजेचं आहे. सरपंचांच्या अभ्यासावर ग्रामविकासाची गुढी उभी राहणार आहे, त्यामुळं हा अभ्यास सगळ्यांनीच नेमक्‍या पद्धतीनं करणं आवश्‍यक...
जानेवारी 31, 2018
पुणे - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील विशेष मुलांच्या "अ' गटात अनिकेत सिद्राम सोनवणे (हडपसर, पुणे), अनिकेत रवींद्र काळे (नाशिक रोड), श्रावणी भीमराव पुजारी (कराड, जि. सातारा) यांनी अपंग, मूकबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये राज्य पातळीवर प्रथम क्रमांक...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - संस्था कुठलीही असो, ती चालविणारी माणसे कशी आहेत, यावर त्या संस्थेची प्रगती अवलंबून असते. समाजाचे कामसुद्धा संस्थेप्रमाणे चालते. समाज घडविण्यासाठी चांगल्या माणसांची आवश्‍यकता आहे, तसेच चांगला समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक योगदान देणे महत्त्वाचे ठरते. सुदृढ समाजनिर्मितीसाठी...
डिसेंबर 12, 2017
नाशिक - मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार 2016 आज जाहीर करण्यात आले. यात प्रथम प्रकाशन काव्याचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार "सकाळ' नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अजित अभंग यांच्या गैबान्यावानाचं या कवितासंग्रहाला, प्रौढ वाङ्‌मय लघुकथा (ललित...