एकूण 37 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले... Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - मोदी म्हणाले, '...
मे 17, 2019
पुणे -  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या "जगाच्या अंगणात' या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे "मालिनी शिरोळे'...
मार्च 12, 2019
कोल्हापूर - रेखासम्राट टी. के. वडणगेकर, पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे गुरू-शिष्य पुरस्कार आज जाहीर झाले. ‘सकाळ’च्या ‘स्मार्ट सोबती’ पुरवणीच्या संपादक सुरेखा पवार, चित्रकार बबन माने यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी पाच...
जानेवारी 13, 2019
यवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची "निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही...
नोव्हेंबर 23, 2018
किरवंत... स्मशानात मर्तिकाचं काम करणारा भटजी. मराठीतच नव्हे तर भारतीय साहित्यात स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाची समस्या, कैफियत मांडली गेलेली नव्हती. कुठं सापडला हा किरवंत?  करीरोडचा एक नाट्यमित्र सुहास व्यवहारे. माझी "कुणाचे ओझे' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी करीत होता. त्यापूर्वी "घोटभर पाणी' ही...
ऑक्टोबर 05, 2018
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा यंदाचा आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे. प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स’ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस’मध्ये ‘सकाळ’, ‘सरकारनामा’ आणि ‘ॲग्रोवन’ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 10, 2018
पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर(पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नवीदिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ यांच्या वतीने 2017-18 करिताचा 'देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाणा पुरस्कार' माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि...
सप्टेंबर 05, 2018
उल्हासनगर- सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या 14 असामींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय शाळेतून दहावी-बारावी...
ऑगस्ट 05, 2018
हिवरेबाजारमध्ये झालेलं ग्रामपरिवर्तनाचं काम सुरू करण्यामागं माझी सर्वांत मोठी प्रेरणा होती, ते म्हणजे बालपणी पाहिलेलं नैसर्गिक साधनसंपत्तीनं परिपूर्ण असं हिवरेबाजार. गावाच्या परिसरात पसरलेली विविध फळझाडं, फुलझाडं, वेली लोकांना आपल्या वाटायच्या. झऱ्यांना पाणी असायचं. जे आम्ही गुडघ्यावर बसून ओंजळीत...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
एप्रिल 17, 2018
पुण्यातील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मंगेशकर कुटुंबियांची ही परंपरा गेल्या 29 वर्षापासून सुरु...
मार्च 05, 2018
पुणे : "प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद शाहिरीत असते. म्हणूनच शाहिरी ही प्रत्येकाच्या मनाला भिडते. पण आजकलच्या तरुण शाहिरांनी हे लक्षात घ्यावे, की शाहिरीला पाठांतराची गरज असते. तशीच तिच्या सादरीकरणातही वैविध्य असायला हवे. त्यामुळे तरुण शाहिरांनी तिचा ध्यास घेऊन त्याचे सादरीकरण करावे. काळाप्रमाणे...
फेब्रुवारी 22, 2018
वाशी - वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत आंब्याची बाग जळून खाक झाली आहे. या बागेत आंबा, चिंचेची तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त झाडे जळाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास ११ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही दुर्घटना बुधवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजता घडली. पंधरा वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 11, 2018
कोल्हापूर - देशाचे आजचे चित्र बघता परिवर्तनाची आवश्‍यकता आहे. यात जे समविचारी सहभागी होतील, त्यांना एकत्रित करून त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आपली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे स्पष्ट केले. व्यक्तिगत सलोखा व राजकीय संबंध...
जानेवारी 30, 2018
सासवड (पुणे) : अंजीर फळपिकात सुधारीत तंत्र वापरणे, अंजिराची टिकाऊ क्षमता वाढविणे, उत्पादकता वाढविणे व उल्लेखनिय कामगिरी अंजीरबागेत करण्याची दखल घेऊन यंदापासून अंजीर रत्न पुरस्कार अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक आणि संशोधन संघाने सुरु केले. हे पुरस्कार 9 शेतकरी व एका शास्त्रज्ञास नुकत्याच झालेल्या...
जानेवारी 28, 2018
सासवड (ता. पुरंदर) : टिकाऊ क्षमता व प्रक्रियेसाठी उपयुक्त असलेल्या अंजीर फळपिकाच्या जाती जगभरातून आणून पुरंदर व तत्सम तालुक्यांच्या शिवारातील अंजीर उत्पादन व क्षेत्र वाढविण्यात राज्य अंजीर संघाने पुढाकार घ्यावा. तसेच अंजीरात संशोधन वाढविताना क्षेत्र विस्तार केल्यास साखर कारखानदारीच्या तोडीचे अंजीर...
जानेवारी 26, 2018
पुणे - ‘‘ॲड. रावसाहेब शिंदे यांनी महाराष्ट्रासह देशासाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीने साहित्य, कलेसह माणुसकीवर अजोड प्रेम केले. समाजाचे अंतरंग व बाह्यरंग निकोप ठेवणारी पिढी घडविण्याचे काम शिंदे यांनी केले,’’ असे मत साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी गुरुवारी व्यक्त...