एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - नक्षलवाद, खलिस्तान चळवळ वा ईशान्य भारतातील वांशिक वाद असो, सध्या शांत असला तरीही संपलेला नाही. त्याला पोषक वातावरण मिळाल्यास पुन्हा डोके वर काढण्याचा धोका अद्यापही कायम आहे. त्याच वेळी ‘नार्को टेररिझम’ हे अंतर्गत सुरक्षिततेपुढे भविष्यात आव्हान राहील, असे महाराष्ट्र आणि पंजाबचे निवृत्त पोलिस...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी माझा आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  NCP Chief Sharad Pawar in Mumbai: I will not visit the Enforcement Directorate...
सप्टेंबर 27, 2019
मुंबईः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (शुक्रवार) उपस्थित राहणार आहेत. ईडीने पत्र दिले असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे म्हटले आहे. पण, ईडीच्या कार्यालयात जाणारचं, असे...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव होते. त्यावरून संतप्त पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. आज, दुपारी ते ईडी कार्यालयात हजर होणार असताना,...
सप्टेंबर 25, 2019
मंगळवेढा : कोपर्डीसारख्या घटनांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत; परंतु राज्याचे गृहखाते मात्र काहीच कारवाई करत नसल्यामुळे 32 हजार मुलींनी जीव दिला. आमच्यावर कोणताही डाग नसल्याचे हे सरकार सांगत असून मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.  गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या...
ऑगस्ट 14, 2019
मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले... Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - मोदी म्हणाले, '...
मे 15, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या'' शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 01, 2019
कोल्हापूर - खरोखरच कोल्हापूरचा नाद खुळा. येथील पांढरा-तांबडा जसा आहे, तसाच येथील गोडवा आहे. त्यामुळेच येथून पाऊल बाहेर पडत नाही, असे भावूक उद्‌गार विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निरोप घेताना काढले. याच वेळी नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी ज्या कोल्हापुरात...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...
सप्टेंबर 05, 2018
उल्हासनगर- सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या 14 असामींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय शाळेतून दहावी-बारावी...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
जुलै 23, 2018
मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील...
जून 28, 2018
कोल्हापूर  - ‘घरात पीठ कधीच मिळालं नाही. केवळ भातावर दिवस काढले... वडिलांची पोलिस खात्यात अधिकारी व्हायची इच्छा होती. पण, शक्‍य झाले नाही. ते आज हयात नसले, तरी मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले...’ नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले...
जून 21, 2018
पुणे - आगामी निवडणुकीत भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु, धनगर, माळी, भटके विमुक्त आणि मुस्लिम या समाजातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येणार असतील तरच आम्ही आघाडीसाठी एकत्र येण्यास तयार आहोत, अशी भूमिका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मांडली; अन्यथा वंचित...
जून 18, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या गटाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकशी अद्याप संपर्क साधलेला नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले.  गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमरे (वय 26) व श्रीराम सेनेच्या अन्य...