एकूण 51 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित...
जून 02, 2019
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलेल्या अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. निधी चौधरी यांनी 17 मेला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्विट केले होते...
एप्रिल 29, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज मुंबईत मतदान केले. त्यांचे मतदान हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात झाले. त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते.  आजचा दिवस...
मार्च 16, 2019
बारामती : युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देवून किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास...
जानेवारी 29, 2019
मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चा (यीन) उपक्रम असलेल्या ‘यीन बझ’ पोर्टलचे रविवारी ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बहारदार कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार अन्नू मलिक यांनी अनावरण करताच उपस्थित तरुणाईने त्याचे जल्लोषात...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 30, 2018
मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्याने सगळेच पक्ष युती-आघाडीसाठी आपाआपली मोट बांधण्याची तयारी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर ठेवला आहे. पण, काँग्रेसला महाआघाडीमध्ये मनसे नको आहे, असे स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
जून 30, 2018
मुंबई : आम्ही गिरगांवकर टीमसाठी 28 जून 2018 हा दिवस आयुष्यातला विशेष दिवस होता. आम्ही गिरगांवकर टीमला आमच्या कार्याची दखल घेत चहापान साठी आमंत्रित करून आम्ही केलेल्या कामाची प्रशंसा स्वतः राजकारणा मधील बुद्धिवान आणि कीर्तिवान व्यक्ती शरद पवार यांनी आम्हाला बोलावून केली. एवढ्या मोठ्या...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
जून 12, 2018
पारनेर - तंत्रशिक्षण केवळ नौकरी मिळवण्यासाठीच नव्हे तर इतरांना नौकरी देण्यासाठी ही ऊपयोगी पडते. तंत्रशिक्षणातून स्वताःचा ऊध्योगही सहज करता येतो. त्यामुळे हे शिक्षण स्वताःपुरते मर्यादीत न रहाता यातून आपणा दुस-यालाही रोजगार देऊ शकते. सध्या तंत्रशिक्षणाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन...
जून 10, 2018
तुकड्यातुकड्यात एकत्र येण्यापेक्षा वनांना संयुक्तरित्या पाठबळ देणं आणि त्याला एका चळवळीचं स्वरूप देणं महत्त्वाचं आहे. स्थानिक समाजावर विश्‍वास ठेवून सरकारनं पाठबळ दिलं, तर अनेक संस्था आणि संघटना पुढाकार घेऊन वनसंरक्षणाची मोठी चळवळ निर्माण करू शकतात. निव्वळ कायदे करून वनांचं संवर्धन होणार नाही, तर...
जून 07, 2018
मुंबई  - "साफ नियत सही विकास'चा नारा देत 2019 साठी समर्थन मिळविण्याच्या मोहिमेअंतर्गत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांची भेट लांबणीवर ढकलली.  देशभरातील...
मे 10, 2018
सातारा : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी साताऱ्यात कॉलर सरळ करुन खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाईल मारली तर खासदार उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई भेटीचे छायाचित्र सर्वत्र पोहचले. या दोन्ही घटनांची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खूमासदार चर्चा रंगली...
मे 04, 2018
मुंबई : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद भूषवलेल्या छगन भुजबळ यांना अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. जर कागदपत्रांची पूर्तता पूर्णझाली तर भुजबळ आजच तुरंगाबाहेर येऊ शकतात.  महाराष्ट्र सदन बांधण्याच्या प्रकरणात गैरव्यवहार...
मे 02, 2018
सर्वोच्च न्यायालय "एक राज्य एक मत' शिफारशीचा फेरआढावा करणार  नवी दिल्ली - लोढा शिफारशींमधील अडचणीच्या ठरणारी एक शिफारस असलेल्या एक राज्य एक मत शिफारशीचा फेर आढावा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. ही शिफारस रद्द करण्यात आली, तर त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
एप्रिल 09, 2018
मुंबई - मुंबई विद्यापीठाचे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मार्गी लावू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पक्षाच्या विद्यार्थी सेलच्या शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रवादीच्या या सेलच्यावतीने मुंबई विद्यापीठातील समस्यांचा पाढा पवारांसमोर वाचून दाखवला, अशी...
मार्च 22, 2018
कोल्हापूर - कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाची स्थापना भाजपच्या काळात झाली. त्याचा पहिला अहवाल २००४ मध्ये, तर दुसरा २००६ मध्ये आला. त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान, तर शरद पवार कृषिमंत्री होते. त्या वेळी त्यांनी हा अहवाल स्वीकारता येणार नाही, असे सांगितले; मात्र...