एकूण 15 परिणाम
जानेवारी 07, 2020
महाराष्ट्रात ३० डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महाविकास आघाडीच्या ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांकडून खातेवाटपाबाबत नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळला. काही वाद मिटले, काही अजूनही मिटलेले नाहीत असं सध्या महाविकास आघाडीच्या...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे, त्यासाठी झडझडून...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागणार आहे....
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या...
नोव्हेंबर 25, 2019
महाराष्ट्रातील सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आज मुंबईतील  हॉटेल 'हयात'मध्ये पाहायला मिळाली. सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या गोटात आता खलबत पाहायला मिळतायत. अशातच आता यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून सर्व आमदारांचं मनोबल वाढवण्याचे प्रयत्न आता...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के पी वेणुगोपाल हे मुंबईत पोहोचले असून ते विमानतळावरून निघाले आहेत. महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार नसीम खान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले आहे. काँग्रेस नेत्यांची...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपचारिक वाटाघाटी सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत बैठक होऊन यावर...
जानेवारी 18, 2019
मुंबई- आज एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी काँग्रेसला एक थेट ऑफरच दिली. जर काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसने व्यवस्थित सन्मान केला तर एमआयएम हा महाराष्ट्रातून एकही जागा मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  काँग्रसे आघाडीत सामील होण्यासंबंधी...
जून 12, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात देशातील विविध विचारसरणीच्या, विविध समाजगटांत जनाधार असलेल्या शक्ती एकत्र आणण्याची पवारांची व्यूहरचना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील हा संदेश अगदी स्पष्ट आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून विरोधकांचा नेता कोण,’ असा प्रश्‍न...
मे 01, 2018
मुंबई : देशभरात भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना महाराष्ट्रात मात्र पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समन्वयात जागावाटपावरून मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची राज्यात पीछेहाट सुरू असताना लोकसभेच्या दोन जागांसाठीची...
डिसेंबर 23, 2017
गुजरातच्या निकालानंतर 'राज्यात आगामी निवडणुकीत एकत्र येऊ,' अशी भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष परस्परांशी फटकून वागणार की मैत्री करणार, याविषयी उत्सुकता आहे.  गुजरातच्या निकालांनी भाजपला सलग 22 वर्षे सत्ता राखण्यात यश मिळाल्याचा संदेश दिला...
डिसेंबर 13, 2017
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशिवाय ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली, कुठे गेला हमीभाव? कुठे गेला नफा,’’ असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी उपस्थित केला. खोटी आश्‍वासने देऊन भाजपने महाराष्ट्राच्याच नव्हे, तर...
डिसेंबर 01, 2017
नागपूर - विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चात सर्वच विरोधीपक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे गुलामनबी आझाद आणि राष्ट्रवादीतर्फे शरद पवार संयुक्तपणे नेतृत्व करणार आहेत. नेतृत्व आणि श्रेयासाठी स्पर्धा नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.  हिवाळी...