एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावताच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहे. दुसरीकडे, महापालिकेत 42 पैकी निम्मे नगरसेवक हे 'दादां'च्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत तर, काही ज्येष्ठ...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आज सकाळ सकाळी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिवसभरात नाट्यमय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय जाहीर केला. वाय. बी. चव्हाण सेंटर...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : देशात पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे फुटणाऱ्या आमदारांनी विचार करावा. फुटून तुम्ही पुन्हा निवडणुकीला उतरला तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन पाडतील, असा थेट दम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुटणाऱ्या आमदारांना दिला....
नोव्हेंबर 22, 2019
महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईच्या वरळीतील नेहरू सेंटरच्या चौदाव्या मजल्यावर पार पडली. तब्बल दोन तास ही उच्चस्तरीय बैठक सुरु होती. या बैठकीत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कोण बसणार हे नक्की करण्यात आल्याची माहिती समजतेय. दरम्यान, महाविकास आघाडी...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे व सत्तास्थापनेचे जवळपास ठरलेले असतानाच आज (ता. 22) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला टोला लगावला आहे. दररोज राऊत काही ना काही सूचक ट्विट करून भाजपला चिमटा काढत असतात. आजही असेच हटके ट्विट राऊतांनी केलंय...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी यांना 100 जन्म लागतील. ते खूप अनुभवी आहेत. त्यांना मिळालेल्या जागा या बहुमत मिळणाऱ्या नाहीत. तो सत्तास्थापनेचा कौल नाही. शरद पवार काय चुकीचे बोलले आहेत. साताऱ्यात ते मोठी लढाई लढलेले आहेत. ते...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी करीत असल्याच्या हालचाली सुरू झाल्या  आहेत. जर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग निवडला तर तो मार्ग शिवसेनेच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई, ता.25: राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही अशा वल्गना करणार्या भाजपच्या सत्तेचा अंहकार राज्यातील जनतेनं उतरवल्याची टीका करत महाआघाडीकडे 117 आमदारांचे बळ असल्याची माहिती काॅग्रेस व राष्ट्रवादीने दिली.  काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
मार्च 24, 2019
कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...
जुलै 28, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे...
जून 19, 2017
शिवडी - थोर व्यक्तींबाबतचा आपल्या मनातला आदर्श हुबेहूब पानावर उतरून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांनी लिहिलेल्या ‘मनातली माणसं’ या पुस्तकात उत्तमरीत्या करण्यात आला आहे, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद...