एकूण 58 परिणाम
जानेवारी 22, 2020
मुंबई - सध्या संपूर्ण भारतात एकच चर्चा आहे ती म्हणजे राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांची. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पूर्ण ताकद लाऊन भाजप आणि कॉंग्रेस विरोधात प्रचार करताना दिसतायत. तर दुसरीकडे भाजपही (AAP) आम आदमी पार्टीला कसं रोखता येईल याचाच विचार करते आहे. तिकडे कॉंग्रेससुद्धा...
जानेवारी 18, 2020
माळेगाव : पवारसाहेब चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मीही चारवेळा उपमुख्यमंत्री झालो, हे वाक्य अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात वापरले आणि सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. अर्थात सभेचा ताण हलका करण्यासाठी असे काही विनोद करावे लागतात, अशा शब्दांत पवार यांनी...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे, त्यासाठी झडझडून...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुडेंचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे, आपले वडील दिवंगत पंडितअण्णा मुंडे, संतश्रेष्ठ...
डिसेंबर 26, 2019
फ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला...
डिसेंबर 12, 2019
सत्ता स्थापन होऊन अनेक दिवस उलटलेत, अद्याप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासोबत कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं ? हे देखील अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अशात येत्या १६ तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  विरोधकांकडून...
डिसेंबर 05, 2019
शरद पवार यांनी काल (दोन डिसेंबर) टीव्हीवर सविस्तर मुलाखत दिली. खूपसाऱया गोष्टींचा खुलासा केला. विद्यमान राजकीय परिस्थिती कशी निर्माण होत गेली, हे कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं. काँग्रेसशी मतभेद असतानाही सहमती घडवून आणण्यातले प्रयत्न, अजित पवारांनी करून ठेवलेले उद्योग, पंतप्रधान...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रत्येक पक्षातून दोन नेत्यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर आज निवास्थानाचे वाटप करण्यात आले आहे. या रामटेक हे निवासस्थान पुन्हा एकदा भुजबळांना...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या...
नोव्हेंबर 29, 2019
बारामती : महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यस्तरावर राबविलेल्या पॅटर्न आता साहेब तुम्ही देशभर राबवा, अशी हाक बारामतीकरांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिली आहे. तसे फोन कॉलही बारामतीमधून शरद पवारांना कार्यकर्त्यांनी केले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप महाराष्ट्राचे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्या मुख्यमंत्र्यासह आणखी दोन जण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झालेले असताना आता कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार? मंत्रिपदावर कोणा-कोणाची वर्णी लागणार या चर्चांना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून नवीन सरकार सत्तेवर आले आहे. आज सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपली...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. यानंतर आज फडणवीस यांनी पदभार स्विकारला आहे. परंतू बंडखोर अजित पवार यांनी मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध अचानक बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली. आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा हा सगळा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा अर्धा महाराष्ट्र पुरता जागा...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : 'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार विश्वासदर्शक ठराव संमत करेल, याचा मला विश्वास आहे. आम्ही लवकरच बहुमत सिद्ध करू आणि हेच ऑपरेशन फडणवीस-पवार आहे,' असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शनिवार...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काल जे घडलं तो लोकशाहीला दिलाला धोका आहे, असं मत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात नोंदवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली...
नोव्हेंबर 24, 2019
बुलडाणा ः राज्यातील अनपेक्षीतरित्या झालेल्या सत्तास्थापनेच्या सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदार बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आज ठरले. नंतरच्या काळात आपली दिशाभूल झाल्याचा खुलासा श्री. शिंगणे यांनी केला आणि राजकीय भुकंप झाल्यानंतर...