एकूण 20 परिणाम
जानेवारी 11, 2020
औरंगाबाद : 'जिव्हाळा आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करणे ही पवार कुटुंबाची ओळख आहे. पवार हे एकत्र आहेत आणि शेवटपर्यंत एकत्रच राहतील. आमच्यात फूट पाडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत. पवार कुणाला कळले नाहीत आणि कळणारही नाहीत,' असे प्रतिपादन...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. पण, अजित पवार यांनी एक रात्रीत हा निर्णय का घेतला?, असा प्रश्न...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या...
नोव्हेंबर 30, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलं असलं तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची चर्चा झाली होती, असं आता स्पष्ट होऊ लागलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
नोव्हेंबर 26, 2019
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर पवार कुटुंबांचे भावनिक अपील भारी पडले, असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहिले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राजिनामा दिला आहे. अवघ्या 78 तासांत पवार पायउतार झाले आहेत. राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 25, 2019
महाराष्ट्रातील सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आज मुंबईतील  हॉटेल 'हयात'मध्ये पाहायला मिळाली. सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या गोटात आता खलबत पाहायला मिळतायत. अशातच आता यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून सर्व आमदारांचं मनोबल वाढवण्याचे प्रयत्न आता...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'मी राष्ट्रवादीतच असून, शरद पवारच आमचे नेते' आहेत. भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात स्थिर सरकार देणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते. याला राष्ट्रवादीचे नेते शरद ...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : 'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार विश्वासदर्शक ठराव संमत करेल, याचा मला विश्वास आहे. आम्ही लवकरच बहुमत सिद्ध करू आणि हेच ऑपरेशन फडणवीस-पवार आहे,' असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शनिवार...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो रिट्विट करत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे आहेत...
नोव्हेंबर 23, 2019
मु्ंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय धक्का देणारा दिवस म्हणून, आजच्या दिवसाची नोंद होणार आहे. शनिवारी (ता.23) सकाळी संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना, राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आज सकाळ सकाळी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिवसभरात नाट्यमय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय जाहीर केला. वाय. बी. चव्हाण सेंटर...
ऑक्टोबर 28, 2019
बारामती शहर : दिवाळीच्या पाडव्याचे औचित्य साधून आज ज्येष्ठ नेते शरद पवारपवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी राज्यातून हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. शरद पवार यांच्यासमवेत अजित पवार, खासदार...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते. जाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे जवळपास निश्चित असून, दोन किंवा तीन जागांवर अद्याप निश्चिती...
ऑगस्ट 22, 2018
राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे...
जून 11, 2018
पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
जून 10, 2018
माझे काका गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे संघर्ष करून आपले स्थान निर्माण केले. तसेच शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे मलाही मुंडे साहेबांसारखा संघर्ष करायचा आहे, असे विधानपरिषदेतील नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, की बीड-लातूर विधानपरिषदेचा...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...
फेब्रुवारी 13, 2018
येवला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हल्लाबोल यात्रा 16 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान नाशिक जिल्ह्यात येत आहे. याची सुरुवात येवला येथून होणार असून शुक्रवारी (ता. 16) या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता सभा होणार आहे. शेतकरी सर्वसामान्यांच्या विरोधातील नाकर्त्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी...