एकूण 31 परिणाम
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या  काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने याची...
जानेवारी 05, 2020
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची अंतिम खातेवाटप आज (रविवार) अखेर जाहीर झाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्या आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल सहा दिवसांनंतर आज खातेवाटपाला मुहूर्त...
डिसेंबर 21, 2019
पुणे : महाराष्ट्रातील सत्तेपासून भारतीय जनता पक्षाला लांब ठेवण्याच्या मोहिमेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून नव्या सरकारचे गणित मांडताना प्रियांका यांनी बरीच जुळवाजुळव केल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
डिसेंबर 12, 2019
सत्ता स्थापन होऊन अनेक दिवस उलटलेत, अद्याप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासोबत कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं ? हे देखील अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अशात येत्या १६ तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  विरोधकांकडून...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार हे आपले सरकार असून, सर्वसामान्यांचे असेल. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत, असे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. Eknath Shinde, Shiv Sena at press conference of 'Maha Vikas Aghadi...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर...
नोव्हेंबर 25, 2019
महाराष्ट्रातील सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आज मुंबईतील  हॉटेल 'हयात'मध्ये पाहायला मिळाली. सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या गोटात आता खलबत पाहायला मिळतायत. अशातच आता यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून सर्व आमदारांचं मनोबल वाढवण्याचे प्रयत्न आता...
नोव्हेंबर 25, 2019
महाराष्ट्रातील सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आज हॉटेल हयातमध्ये संपूर्ण  महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.  सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या गोटात खलबत पाहायला मिळतायत. अशातच आता यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून आता आपलं संख्याबळ दाखवण्यासाठी...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (रविवार) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा दिला आहे....
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : देशात पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे फुटणाऱ्या आमदारांनी विचार करावा. फुटून तुम्ही पुन्हा निवडणुकीला उतरला तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन पाडतील, असा थेट दम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुटणाऱ्या आमदारांना दिला....
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आमच्या सर्वांचे ठरले आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. त्यांना 30 नोव्हेंबरला विधीमंडळात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद ...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडलेल्या धक्कादायक सरकार स्थापनेमागे नेमके कोण, याबद्दल राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नेमकी भूमिका सकाळी नऊपर्यंत समजलेली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोणीही प्रतिक्रियेसाठी...
नोव्हेंबर 22, 2019
महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईच्या वरळीतील नेहरू सेंटरच्या चौदाव्या मजल्यावर पार पडली. तब्बल दोन तास ही उच्चस्तरीय बैठक सुरु होती. या बैठकीत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कोण बसणार हे नक्की करण्यात आल्याची माहिती समजतेय. दरम्यान, महाविकास आघाडी...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे व सत्तास्थापनेचे जवळपास ठरलेले असतानाच आज (ता. 22) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला टोला लगावला आहे. दररोज राऊत काही ना काही सूचक ट्विट करून भाजपला चिमटा काढत असतात. आजही असेच हटके ट्विट राऊतांनी केलंय...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : राज्यात सरकार स्थापनेवरून विविध पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचपार्श्वभूमीवर दिवसभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. काही पक्षांच्या नेतेमंडळींकडून त्याबाबत वक्तव्यं झाली, भेटीगाठीही झाल्या.  शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेतेमंडळींनी एकत्र येत...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : राज्यात नव्याने स्थापन होत असलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाशिवआघाडीचे सरकार शरद पवार यांच्यामुळे टिकेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राज्यात महाशिवआघाडीचे म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित होत असताना मुख्यमंत्री पदावर या तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी सहमत असल्याचे...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला असून, आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आणि...