एकूण 94 परिणाम
जानेवारी 20, 2020
मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या (मंगळवार) दुपारी करणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने...
जानेवारी 11, 2020
औरंगाबाद : 'जिव्हाळा आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करणे ही पवार कुटुंबाची ओळख आहे. पवार हे एकत्र आहेत आणि शेवटपर्यंत एकत्रच राहतील. आमच्यात फूट पाडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत. पवार कुणाला कळले नाहीत आणि कळणारही नाहीत,' असे प्रतिपादन...
जानेवारी 05, 2020
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची अंतिम खातेवाटप आज (रविवार) अखेर जाहीर झाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्या आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल सहा दिवसांनंतर आज खातेवाटपाला मुहूर्त...
डिसेंबर 30, 2019
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून आज मंत्र्यांना शपथ देण्यात आली. आज महाविकास आघाडीच्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार झालाय. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते नवाब मलिक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी याआधी अनेकदा मंत्री म्हणून काम पाहिलंय. आज नवाब...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुडेंचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे, आपले वडील दिवंगत पंडितअण्णा मुंडे, संतश्रेष्ठ...
डिसेंबर 29, 2019
फ्लॅशबॅक 2019 : मावळत्या वर्षात देशानं आणि महाराष्ट्रानं राजकारणात खूप मोठे बदल पाहिले. नाही नाही म्हणता, केंद्रात भाजप स्पष्ट बहुमतानं सत्तेवर आला. तर शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. राजकारणात काहीही घडू शकतं, याचा प्रत्ययच जणू, या वर्षी आपल्याला...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळविलेल्या आणि शिवसेना-काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणखी मजबूत करण्यात पाऊले उचलली असून, माथाडी कामगार नेते व माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव जवळपास निश्चित केले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 26, 2019
फ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस संपली असे म्हणत असले तरी शरद पवार घरातून बाहेर पडले आणि काय करून दाखविले आपण पाहत आहोत. आमच्यासाठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व शरद पवार आहेत. राजकारण शिकविणाऱ्या नेत्याच्या पक्षात मी असल्याचा मला अभिमान आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
डिसेंबर 05, 2019
शरद पवार यांनी काल (दोन डिसेंबर) टीव्हीवर सविस्तर मुलाखत दिली. खूपसाऱया गोष्टींचा खुलासा केला. विद्यमान राजकीय परिस्थिती कशी निर्माण होत गेली, हे कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं. काँग्रेसशी मतभेद असतानाही सहमती घडवून आणण्यातले प्रयत्न, अजित पवारांनी करून ठेवलेले उद्योग, पंतप्रधान...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. पण, अजित पवार यांनी एक रात्रीत हा निर्णय का घेतला?, असा प्रश्न...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रत्येक पक्षातून दोन नेत्यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर आज निवास्थानाचे वाटप करण्यात आले आहे. या रामटेक हे निवासस्थान पुन्हा एकदा भुजबळांना...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या...
नोव्हेंबर 30, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलं असलं तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची चर्चा झाली होती, असं आता स्पष्ट होऊ लागलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
नोव्हेंबर 29, 2019
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आणि देशात राजकारणाचा नवा इतिहास लिहला गेला. या सरकार स्थापनेत...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार हे आपले सरकार असून, सर्वसामान्यांचे असेल. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत, असे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. Eknath Shinde, Shiv Sena at press conference of 'Maha Vikas Aghadi...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्या मुख्यमंत्र्यासह आणखी दोन जण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झालेले असताना आता कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार? मंत्रिपदावर कोणा-कोणाची वर्णी लागणार या चर्चांना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून नवीन सरकार सत्तेवर आले आहे. आज सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपली...