एकूण 110 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा : लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून, आता प्रत्येक पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस, भाजप-शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 04, 2019
कोयनानगर (ता. पाटण) : जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : गेले काही दिवस आपण पाहतच आहोत की शरद पवार, अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले. अनेक छोटे-मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेच्या गोटात सामील झाले. तरीही या सर्व कोलाहलात शरद पवार खंबीरपणे...
सप्टेंबर 29, 2019
जिथं प्रतिस्पर्धी असतो, तिथं आरोप-प्रत्यारोप हे आलंच. आणि महाराष्ट्रात तर सध्या विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचे हरप्रकारे प्रयत्न करणारच! सध्याच्या काळात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आणि सोशल...
सप्टेंबर 27, 2019
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या...
सप्टेंबर 25, 2019
पुणेः राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, टरबुज्या मुख्यमंत्र्यांना राज्य चालवता येत नाही. यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना बिचुकले म्हणाले, 'शेतकरी व ग्रामीण...
सप्टेंबर 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील आणि हरियानातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज झाली. महाराष्ट्रात २८८ जागांवर ही निवडणूक होणार आहे. हरियानात ९० जागांसाठी निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी आज, महाराष्ट्र आणि...
सप्टेंबर 20, 2019
सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे अनेक सक्षम कार्यकर्ते आहेत; पण सर्वांशी विचारविनिमय करून लोकसभेला उदयनराजेंविरोधात सक्षम उमेदवार दिला जाईल. श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणाचे नाव पुढे येईल, यावर अधिक बोलणे टाळत आम्ही योग्य उमेदवार देऊ, असे राष्ट्रवादीचे...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई ः बुधवारी (११ सप्टेंबर) काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांवर जाेरदार प्रहार केला. प्रामुख्याने अजित पवार यांच्याविषयी बाेलताना त्यांनी आपल्याविषयी अजित दादा यांना फारच साैख्य असल्याची काेपरखळी लगावली.      दरम्यान...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 30, 2019
नवी दिल्ली : 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विलीनीकरणाचा विषय आलाच नाही. या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे...
मे 24, 2019
चंद्रपूर : देशभरात मोदींची त्सुनामी असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने बाजी मारली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या प्रती मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमदेवार बाळू धानोरकर यांच्या विजयात जातीय समीकरण अनुकूल ठरले....
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना...