एकूण 66 परिणाम
जानेवारी 27, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी 2020-21 वर्षासाठी तयार केलेल्या नियोजन आराखड्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 74 कोटी 45 लाख रुपयांची वाढ केली आहे. पुण्यातील विधानभवनात आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मान्यता देण्यात आली. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-...
जानेवारी 27, 2020
कल्याण : महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना, गुजरातमधून मोठ्या ट्रकने गुटखा वसईमध्ये उतरवून छोट्या-छोट्या मालवाहू वाहनाने वसई-भिवंडी-कल्याणमार्गे तो उल्हासनगरमध्ये विक्री करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. सोमवारी (ता. 27) सकाळी नऊच्या सुमारास कल्याणमधील दुर्गाडी चौकात सुमारे 600 किलोचा गुटखा...
जानेवारी 27, 2020
सोलापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. योजना जाहीर केली, परंतु...
जानेवारी 26, 2020
मुंबई - आज देशभरात आपण भारताचा ७१ वा प्रजाससत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय.  प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे परेडचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी...
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 23, 2020
नागपूर : स्त्री-पुरुषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येते. त्यांच्यासाठी समानता अशा मोठ्या शब्दांचा आधार घेत योजना राबवली जातात. त्याच सन्मानाने तृतीयपंथीयांनाही जगता यावे, या उद्देशाने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
जानेवारी 23, 2020
नगर : "महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'च्या माहितीची लिंक पाठविताना हेतुपुरस्सर केलेल्या चुकीमुळे राज्य सरकारची सर्वत्र बदनामी झाल्याचा ठपका ठेवत राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त तथा सहकार विभागाचे अपर आयुक्त सतीश सोनी यांना काल (ता. 21) निलंबित करण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी...
जानेवारी 21, 2020
सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : सनातन संस्थेवर बंदी घाला, पानसरे हत्येतील आरोपींचे जामीन उच्च न्यायायलयातून रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांची निवेदने माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना देण्यात आली. श्री. पवार यांना आज मिळेल  त्या ठिकाणी नागरिकांनी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली. 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव आयनॉक्‍स थिएटर, प्रोझोन मॉल येथे होत आहे. यानिमित्त औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या...
जानेवारी 17, 2020
नाशिक : "रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली. त्यात कर्मवीर भाऊसाहेब...
जानेवारी 15, 2020
आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल माहिती दिली. मंत्रिमंडळातील बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर.  यामध्ये मुंबईमध्ये उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक,...
जानेवारी 15, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
जानेवारी 14, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
जानेवारी 12, 2020
सोलापूर : राज्याचे उत्पन्न अन्‌ खर्चाचा ताळमेळ घातला तर मागील पाच वर्षांत उत्पन्नाच्या तुलनेत 62 हजार कोटींचा खर्चच अधिक असल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता महसुली खर्चासाठी बाहेरून कर्ज काढू नये असा नियम आहे. मात्र, 2014 ते 2016 या तीन वर्षांत महसुली खर्चासाठी राज्य सरकारने सुमारे दीड लाख...
जानेवारी 12, 2020
सोलापूर : लिंगायत, पद्मशाली, मुस्लिम आणि दलित हे प्रमुख समाज सोलापूर शहरात आहेत. सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अलीकडच्या काळात या समाजामधील प्रभावी नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे शहर राष्ट्रवादी ही लिमिटेड पार्टी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूरच्या...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद : ज्या उद्योगांच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होतात, अशाच उद्योगांना बळ मिळायला हवे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे शिक्षण देणारे अभ्यासक्रम देखील राबवावे लागतील. विकास करताना राज्यात तो सर्वसमावेशकच असेल, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे, असे मत आमदार रोहित पवार...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर अन्न प्रशासनाच्या पथकाने शुक्रवारी रात्री धाड टाकली. विना परवाना सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रावर कृत्रिम दूध तयार केले जात होते.या दूध संकलन केंद्रातून तब्बल चार लाख रुपयांचे साहित्य व कृत्रिम दूध हस्तगत...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हाती घेतली आहे. मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतची सर्वच प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या कामात जुंपली आहे. या योजनेचे पोस्टर प्रसिद्ध झाले असून या पोस्टरवर...
जानेवारी 08, 2020
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाची थकीत रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सांगितले. तसेच पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या...