एकूण 11 परिणाम
जानेवारी 17, 2020
नाशिक : "रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली. त्यात कर्मवीर भाऊसाहेब...
नोव्हेंबर 27, 2019
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी, मच्छीमार...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
जून 24, 2018
एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद अशा खोल समपातळी चरानं आज एक प्रकारे राज्यात जलक्रांतीच घडवली आहे. या तंत्राची लोकप्रियता वाढत आहे आणि त्याचे परिणामही दिसून येत आहेत. हिवरे बाजारमध्ये प्रायोगिक तत्त्वार सुरू झालेल्या या कामानं मोठं स्वरूप कसं धारण केलं त्याची रंजक कहाणी. राज्यामध्ये आता मोठ्या...
एप्रिल 29, 2018
"जलयुक्त शिवार'सारखी योजना, आमिर खानच्या पुढाकारातून सुरू झालेला "वॉटर कप', वेगवेगळ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) सुरू केलेली कामं यांमुळं राज्यात जलसंधारणाच्या कामांनी एक प्रकारे चळवळीचं रूप धारण केलं आहे. हा जोर असाच कायम राहिला, त्याला मृद्‌संधारणाच्या कामाचीही...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
सप्टेंबर 10, 2017
पुणे - उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाट्याने मागे गेला असून, आता उत्पादकता न वाढविल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत येण्यास जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे.  ...
मार्च 09, 2017
औरंगाबाद - महाराष्ट्र शासानाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने फुलंब्री येथील आधार बालकाश्रमाने राज्यातील पहिले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र पटकाविले आहे.  वर्ष २००९-१० मध्ये महिला आणि बालकल्याण विभागाने या बाकलाश्रमाला परवानगी दिली. दर्जेदार सोयी आणि सुविधा बालकांना पुरविणाऱ्या जय श्रीराम...
मार्च 02, 2017
सांगली - सकाळ माध्यम समूहाच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावे नाट्य मंदिरात रंगलेल्या स्नेहमेळाव्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य अशा हजारोंनी उपस्थिती लावली. ‘सकाळ’चे...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...