एकूण 11 परिणाम
जानेवारी 11, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हाती घेतली आहे. मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतची सर्वच प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या कामात जुंपली आहे. या योजनेचे पोस्टर प्रसिद्ध झाले असून या पोस्टरवर...
जानेवारी 02, 2020
मुंबई : महाराष्ट्रात सोमवारी म्हणजे 30 डिसेंबररोजी 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर महाविकास आघाडीतील मंत्रिपदासाठीची चुरस आणि मंत्रिपद न मिळाल्याने पडद्यामागील धुसफूस पाहायला मिळाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत याचा महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यात मोठा वाटा आहे. अशातच संजय राऊत याचे भाऊ सुनील राऊत...
डिसेंबर 19, 2019
नांदेड : केशरी, हिरवा आणि मध्यभागी पांढऱ्या रंगावर उठुन दिसणारे निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला तीन रंगांचा मिळुन तयार झालेला राष्ट्रीय ध्वज हा भारतीयांसाठी आन, बान आणि शान आहे. पण या तिरंगी ध्वजातील तिन रंग कसे आणि कुठुन एकत्र येतात. त्याचे प्रमाणिकरण कसे केले जाते. कपड्याच्या साईजनुसार कोणती दोरी...
नोव्हेंबर 24, 2019
लातूर : राज्यातील अनेक छोट्यामोठ्या रस्त्यांचे रुंदीकरण होऊन त्यावरून जोरदार वाहतूक सुरू झाली तरी लातूर ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे नशीब कधी उजळणार, असा प्रश्न सर्वांना पडतो. हा रस्ता राज्य महामार्गावरून राष्ट्रीय महामार्ग झाला. रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याच्या व त्याच्या निविदाही...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
जून 10, 2018
तुकड्यातुकड्यात एकत्र येण्यापेक्षा वनांना संयुक्तरित्या पाठबळ देणं आणि त्याला एका चळवळीचं स्वरूप देणं महत्त्वाचं आहे. स्थानिक समाजावर विश्‍वास ठेवून सरकारनं पाठबळ दिलं, तर अनेक संस्था आणि संघटना पुढाकार घेऊन वनसंरक्षणाची मोठी चळवळ निर्माण करू शकतात. निव्वळ कायदे करून वनांचं संवर्धन होणार नाही, तर...
मे 17, 2018
बारामती शहर - पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने बारामती, अकोला, अमरावती, चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मंजूर केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या...
मार्च 29, 2018
मलवडी (सातारा) : अपंग कल्याण व पुर्नवसन संस्था, दहिवडी संचलित 'अस्थिव्यंग मुलांची निवासी शाळा, दहिवडी' या शाळेच्या दिव्यांग मुलांनी 'सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग, मंत्रालय' व 'अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे' यांचे वतीने दिनांक २३,२४,२५ मार्च रोजी देवरी (जिल्हा गोंदिया) येथे...
मार्च 26, 2018
नाशिक ः स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीच्या आधारे राज्यातील नावाजलेल्या कंपन्या आपल्या "सीएसआर' निधीतून खेळाडूंना लाखो रुपयांची मदत करतात. ही चांगली बाब आहे, पण सातत्याने ठराविक खेळाडूलाच ही मदत मिळते. काही जण गुणवत्ता असूनही वंचित राहतात. त्यासाठी हा निधी व प्रक्रियेची त्रयस्थांद्वारे चौकशी केली...
मार्च 24, 2018
नाशिक: स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीच्या आधारे राज्यातील नावाजलेल्या कंपन्यांकडून आपल्या "सीएसआर' निधीतून खेळाडूंना लाखो रूपयांची मदत करतात. ही चांगली बाब आहे. पण सातत्याने ठराविक खेळाडूंलाच ही मदत मिळते, काहीजण गुणवत्ता असूनही वंचित राहतात. त्यासाठी हा निधी व प्रक्रीयेची त्रयस्तांद्वारे चौकशी केली...