एकूण 35 परिणाम
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : सनातन संस्थेवर बंदी घाला, पानसरे हत्येतील आरोपींचे जामीन उच्च न्यायायलयातून रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांची निवेदने माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना देण्यात आली. श्री. पवार यांना आज मिळेल  त्या ठिकाणी नागरिकांनी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या...
जानेवारी 17, 2020
नाशिक : "रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली. त्यात कर्मवीर भाऊसाहेब...
जानेवारी 15, 2020
आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल माहिती दिली. मंत्रिमंडळातील बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर.  यामध्ये मुंबईमध्ये उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक,...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद : ज्या उद्योगांच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होतात, अशाच उद्योगांना बळ मिळायला हवे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे शिक्षण देणारे अभ्यासक्रम देखील राबवावे लागतील. विकास करताना राज्यात तो सर्वसमावेशकच असेल, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे, असे मत आमदार रोहित पवार...
जानेवारी 08, 2020
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाची थकीत रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सांगितले. तसेच पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या...
जानेवारी 05, 2020
नागपूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहखाते त्यांनी आपल्याकडे ठेवले होते. यानिमित्त गृहमंत्रिपद नागपूरकडे होते. आता पुन्हा गृहमंत्रिपद नागपूरच्या वाट्याला आले आहे. काटोलचे आमदार अनिल देशमुख यांना आता गृह खाते मिळाले आहे. त्यानिमित्त आता पुन्हा एकदा नागपूरवर महाराष्ट्राच्या...
जानेवारी 03, 2020
महाराष्ट्रात पहिला मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबर रोजी झाला. यामध्ये 36 मंत्र्यांनी शपथ देखील घेतली मात्र 30 तारखेपासून आज तीन तारखेपर्यंत कुणाला कोणतं खातं याबाबत अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. माध्यमांसमोर येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून खातेवाटपावरून कोणताही वाद नाही असं सांगण्यात...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : सीएससी सेंटरवर रात्री-बेरात्री जोडीने जाणारे शेतकरी नवरा-बायको, ग्रीन, यलो, रेड अशा अनेक याद्यांमध्ये आपली नावे शोधणारे लाभार्थी, तीन वर्षे झाले तरीही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेले शेतकरी अशा किचकट अटी व लांबलचक प्रक्रिया जुन्या कर्जमाफीच्या योजनेत होती. नव्या कर्जमाफी योजनेत या...
जानेवारी 02, 2020
मुंबई : महाराष्ट्रात सोमवारी म्हणजे 30 डिसेंबररोजी 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर महाविकास आघाडीतील मंत्रिपदासाठीची चुरस आणि मंत्रिपद न मिळाल्याने पडद्यामागील धुसफूस पाहायला मिळाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत याचा महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यात मोठा वाटा आहे. अशातच संजय राऊत याचे भाऊ सुनील राऊत...
जानेवारी 02, 2020
मुंबई : महाराष्ट्रात सोमवारी 36 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप महाराष्ट्रात कोणता मंत्री कोणतं खाते सांभाळणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. काल अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत खातेवातापाचा तिढा सुटलेला आहे असं सांगितलं. मात्र अधिकृतरित्या याबद्दल महाविकास आघाडीकडून...
डिसेंबर 31, 2019
सातारा : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व मूळच्या कोंडवे (ता. सातारा) आणि मुंबईमधून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड व मूळचे दरेतांब  (ता. महाबळेश्‍वर) आणि ठाण्यातून...
डिसेंबर 30, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील हे सन 1992 पासून समाजकारण आणि राजकारणात सक्रीय झाले. ते सन 1992 मध्येच सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक म्हणून कामकाज पाहत होते. त्यानंतर सन 1996 कालावधीत सह्याद्री साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यावर गाडीवर लागलेला लाल दिवा तब्बल वीस वर्षे कायम होता. युतीच्या व आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळविणाऱ्या या आमदाराने मंत्रिपदी असताना सर्वसामान्यांवर लग्नाचा भार पडू नये म्हणून सामूहिक विवाह सोहळा सुरू केला. विशेष म्हणजे याच सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या...
डिसेंबर 26, 2019
नाशिक ः राज्य सरकारप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस अशी महाराष्ट्र विकास आघाडी करण्याचे निर्देश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच आघाडीमध्ये अधिक सदस्यांच्या पक्षाला अध्यक्ष, तर दोन क्रमांकांची सदस्यांच्या पक्षाला उपाध्यक्षपद व नंतर विषय...
डिसेंबर 19, 2019
नागपूर : शरद पवार फार जुने सहकारी आहेत. ते देशाचे सुपरिचित नेते आहेत. प्रशासनावर पकड असलेले पवार हे केवळ राजकारणी नव्हे तर ते मुत्सद्दी नेते आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांनी देशाचे लक्ष वेधून घेतले, असे गौरवोद्‌...
डिसेंबर 13, 2019
रामटेक : मागील पाच वर्षांत भाजप आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विकासकामांसाठी "कोटीच्या कोटी' उड्डाणे घेतली गेल्याचे दावे करण्यात आले. त्यापैकी काही निधी उपलब्ध झाला. रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 155 कोटी, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 16 कोटी, रस्तेविकास निधी 5 कोटी, पारशिवनी...
डिसेंबर 07, 2019
मुंबई : मासेमारी करतांना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सागरी प्राण्यांना जाळे कापून समुद्रात सोडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ हजार रुपयांचे अनुदान वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत दिले जाते. आतापर्यंत २२ प्रकरणांमध्ये ४ लाख ३६ हजार ७५० रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी १०...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. तसेच, राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा विकासासाठी आता राज्याचे व्हीजन तयार करण्यात येत असून यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 27, 2019
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी, मच्छीमार...