एकूण 68 परिणाम
डिसेंबर 10, 2019
सोलापूर ः राज्य शासनाचा करमणूक कर बंद झाल्याने असे व्यवसाय करणाऱ्यांना आता महापालिकेकडून परवाना घ्यावा लागणार आहे. तात्पुरत्या कार्यक्रमासाठीही निश्‍चित शुल्क द्यावे लागणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून नियम व अटींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते पूर्ण झाले की त्याची...
डिसेंबर 07, 2019
मुंबई : मासेमारी करतांना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सागरी प्राण्यांना जाळे कापून समुद्रात सोडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ हजार रुपयांचे अनुदान वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत दिले जाते. आतापर्यंत २२ प्रकरणांमध्ये ४ लाख ३६ हजार ७५० रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी १०...
डिसेंबर 06, 2019
२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये 26 जुलै नंतर मुसळधार पावसामुळे ज्यांची घरं पडलीयेत अशांना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारकडून आता मदत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून ...
डिसेंबर 06, 2019
पुणे : महिला वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील टोलनाक्‍यांवर सशस्त्र महिला पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच, त्यावर ऑनलाइन व्हिजिलन्स असावा, असे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्‍तांना दिले. ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल...
डिसेंबर 05, 2019
पुणे : महाराष्ट्रात गेले तीन महिने एक कुस्ती गाजली. कोण तेल लावलेला पैलवान तर, कोण कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष! राजकारणाच्या आखाड्यातील ही कुस्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकली आहे. आता त्यांनीच सांगितलेल्या कुस्तीगीर परिषदेवर ते पुन्हा निवडून आले आहेत. राज्य...
डिसेंबर 04, 2019
सोलापूर : पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्‍युमेंट आहे. कोणत्याही शासकीय कामात तुम्हाला ते विचारले जाते. अनेकांकडे हे पॅनकार्ड असते तर काहींकडे ते नसते. एखाद्या कामावेळी तुम्हाला पॅनकार्ड आहे का? असे विचारले जाते. मात्र, लगेच पोटात गोळा येतो. आता कधी मिळणार पॅनकार्ड, कुठे मिळणार असे एक ना अनेक प्रश्‍न...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. तसेच, राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा विकासासाठी आता राज्याचे व्हीजन तयार करण्यात येत असून यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 29, 2019
सोलापूर ः येथील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना 1853 मध्ये झाली, ती नेटिव्ह जनरल लायब्ररी, सोलापूर (जिल्हा वाचन मंदिर, सोलापूर) या नावाने. सध्या देशातील एक अग्रगण्य वाचनालय म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, तेच हे वाचनालय सध्या श्री हिराचंद नेमचंद वाचनालय या नावाने सुपरिचित आहे.  हेही वाचा......
नोव्हेंबर 27, 2019
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी, मच्छीमार...
नोव्हेंबर 26, 2019
लातूर : "मलाच पाहिजे' असे स्वार्थी आणि जात-धर्माला महत्त्व देणारे आजचे राजकारण आहे. या राजकारणाचा लोकांना कंटाळा आला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ प्रकाशक-लेखक बाबा भांड यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले. जनकल्याण हेच खरे मोक्ष आहे, असे मानून आयुष्यभर लोकसेवा करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे खरे युगपुरुष...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : मुंबई-पुणे एक्सेप्रस वे आज(ता.26) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तात्रिंक कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कामशेत बोगदा येथे 'स्पीड इन्फोर्समेंच स्टिस्टम' बसविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्सेप्रस वे वरील दोन्ही लेन बंद ठेवणार असून तिसऱ्या लेनवरुन वाहतूक सुरु राहील, अशी माहिती महामार्गा...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या नंतर आता अजित पवार यांच्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येताना दिसतेय. लाचलुचपत विभागाकडून आता सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट मिळताना पाहायला मिळतेय....
नोव्हेंबर 24, 2019
लातूर : राज्यातील अनेक छोट्यामोठ्या रस्त्यांचे रुंदीकरण होऊन त्यावरून जोरदार वाहतूक सुरू झाली तरी लातूर ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे नशीब कधी उजळणार, असा प्रश्न सर्वांना पडतो. हा रस्ता राज्य महामार्गावरून राष्ट्रीय महामार्ग झाला. रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याच्या व त्याच्या निविदाही...
नोव्हेंबर 18, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : माढा-शेटफळ रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याचे वृत्त सोलापूर "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच, माढा तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात रांगोळी काढत, वाहनधारकांना गुलाबाची फुले देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. माढा-शेटफळ हा रस्ता...
नोव्हेंबर 04, 2019
सोमेश्‍वरनगर (पुणे) : ""सहकार वजा केला, तर ग्रामीण भागात उद्योगच नाही. सरकारच्या बरोबरीने साखर उद्योगाने रोजगारनिर्मिती केली आहे. परंतु, मागील पाच वर्षात साखर उद्योगाची अवस्था जेवढी वाईट झाली आहे, तितकी कधीही नव्हती. सरकार पूर्वीसारखे सहकार्य करत नाही. अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. शंभर...
नोव्हेंबर 02, 2019
सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी येत्या शुक्रवारी (ता. 8) असून यानिमित्त महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाद्वारे नियोजन करण्यात आले आहे. 7 ते 9 नोव्हेंबरपर्यंत सहा रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून...
ऑक्टोबर 30, 2019
रामटेक (जि. नागपूर) : निसर्गाने कधीतरी पाहिलेले सुंदर स्वप्न प्रत्यक्षात कॅनव्हॉसवर रेखाटले ते क्षेत्र आहे रामटेक. जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाची क्षमता असलेल्या रामटेकला भेट दिल्यास आत्मिक समाधान नक्की मिळेल, यात शंका नाही. महाकवी कालिदासांनी येथेच मेघदूत या महाकाव्याची रचना केली आहे. सफर...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक मित्रांना मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू दिल्या जातात. त्यात तयार मिठाईलाही पसंती दिली जाते. पण, ही मिठाई भेसळयुक्त असू शकते. नागपुरात अशी भेसळयुक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ग्राहक पंचायत समितीतर्फे...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही...