एकूण 66 परिणाम
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 13, 2019
प्रश्न : शेतीवरील संकटाचा मुद्दाही विरोधकांकडून पुनःपुन्हा मांडला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे जे केले आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहात का?उत्तर : आम्ही शेतीसाठी आतापर्यंत जे जे केलं आहे त्यावरूनच आमचं मूल्यमापन व्हायला हवं. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सराकरनं...
एप्रिल 29, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांशी संवाद व या भागातील...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचा विकासामध्ये लोकांना नेमके काय पाहिजे. त्यांच्या मागण्या काय आहेत, याचा दस्तऐवज असलेले ‘लोकांच्या नजरेतून लोकसभेचा जाहीरनामा’ ही पुस्तिका आज जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे प्रदान केली. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार...
मार्च 23, 2019
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहले आप... पहले आप...'ची मोहीम अखेर आज संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. या प्रकारामुळे पालकमंत्र्यांना दोन पावले मागे जावे लागले तर...
मार्च 09, 2019
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत. परिषदेचे उद्‌घाटन ‘डिलिव्हरिंग चेंज...
फेब्रुवारी 14, 2019
‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष... महाराष्ट्रात अटीतटीची लढत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला...
जानेवारी 29, 2019
मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चा (यीन) उपक्रम असलेल्या ‘यीन बझ’ पोर्टलचे रविवारी ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बहारदार कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार अन्नू मलिक यांनी अनावरण करताच उपस्थित तरुणाईने त्याचे जल्लोषात...
डिसेंबर 10, 2018
कोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची "थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती खरेदी करता येत नव्हती. साम टीव्हीवरील "आई अंबाबाई' मालिकेमुळे घरबसल्या अंबाबाईची महती समजते. मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत यंदा सहभागी झालो आणि...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स’ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस’मध्ये ‘सकाळ’, ‘सरकारनामा’ आणि ‘ॲग्रोवन’ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जुलै 06, 2018
औरंगाबाद : आपल्याकडील जमिनीची आर्द्रताच नष्ट झाली आहे. त्यामुळे बोडक्‍या डोंगराळ भागातील रुक्ष व खडकाळ मातीत बिया रुजण्याची जैविक प्रक्रिया होऊ शकत नाही. बीजारोपण करण्यापूर्वी जमिनीचे परीक्षण होत नाही. सीड बॉम्बिंग केल्यानंतर चराईबंदी, वणव्यांपासून संरक्षण आणि देखभाल या बाबी रामभरोसे सोडल्या जातात...
जून 18, 2018
नाशिक - बळिराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लॉंग मार्च संपूर्ण कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी नाशिकहून निघालेल्या महाराष्ट्र...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
जून 10, 2018
माझे काका गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे संघर्ष करून आपले स्थान निर्माण केले. तसेच शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे मलाही मुंडे साहेबांसारखा संघर्ष करायचा आहे, असे विधानपरिषदेतील नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, की बीड-लातूर विधानपरिषदेचा...
मे 26, 2018
पुणे - ‘‘करिअरसाठी पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये. त्यांचा कल जाणून घेऊन त्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी द्यावी. त्यामुळे मुलांना हव्या त्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठता येईल आणि स्वबळावर केलेल्या करिअरचा आनंद त्यांच्यासाठी वेगळाच असेल,’’ असा सल्ला बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे...
मे 11, 2018
मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील...
मे 10, 2018
सांगली - कर्नाटकातील "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावणाऱ्या मुळच्या सांगलीकर आणि सध्या बेंगलोरस्थित वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. देशातील हजार स्पर्धकांच्या ऑडीशन्स आणि स्पर्धात्मक फेरीतून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि...