एकूण 174 परिणाम
जानेवारी 26, 2020
मुंबई - आज देशभरात आपण भारताचा ७१ वा प्रजाससत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय.  प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे परेडचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी...
जानेवारी 24, 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेलतर्फे ही चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री...
जानेवारी 24, 2020
मुंबई -  सध्या महाराष्ट्रात वादंग सुरु आहे तो भाजपच्या विरोधातील नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळे. अशात स्वतः संजय राऊत यांनी त्यांचा स्वतःचा, शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांचा फोट टॅप केला जात होता अशी माहिती माध्यमांना दिली आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या काळात एका अधिकाऱ्याला...
जानेवारी 24, 2020
मुंबई - संजय राऊत यांनी आज ट्विटरवरून मोठा खुलासा केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी भाजपच्याच माजी जेष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं मला कळवलं. ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी हा खुलासा केलाय. भाजप सरकार सत्तेत असताना तत्कालीन फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आणि भाजप विरोधात स्टॅन्ड...
जानेवारी 23, 2020
संगमनेर : संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंदा) संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.  महाराष्ट्रातील सर्व सहकारी दुध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दुध संघाच्या संचालक पदावर, राज्यातील दुध व सहकार क्षेत्रातील...
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पहिलावाहिला महामेळावा पार पडला. सकाळीच राज ठाकरे यांनी आपल्या झेंड्याचं अनावरण केलं आणि राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करताना पाहायला मिळणार हे स्पष्ट झालेलं. अशात उत्सुकता होती ती राज ठाकरे यांच्या भाषणाची. भाषणाची सुरवात करताना राज ठाकरे यांनी...
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या  काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने याची...
जानेवारी 23, 2020
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके असलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सरसावले असून, त्यांनी या संदर्भात निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा (वर्ल्ड हेरिटेज)...
जानेवारी 21, 2020
सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना...
जानेवारी 21, 2020
  मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू होणार अशी घोषणा केली. २६ जानेवारी पासून प्रायोगिक तत्वावर मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "नाईट लाईफ" ...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : "सीएए-एनआरसी कायदा विरोधात सर्वांनी एकत्र येऊन कृती कार्यक्रमाची जोड द्यावी. जेणेकरुन अखंड देश यात बांधला जाईल. जुलमी सरकार विरुद्ध नागरिक अशी ही लढाई आहे. सर्व धर्मियांनी आंदोलनात सहभागी व्हावे,'' असे आवाहन डॉ. विश्‍वंभर चौधरी यांनी केले.  डावी आघाडी आणि हिंदी हैं हम हिंदोस्ता हमारा...
जानेवारी 19, 2020
बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आणि शरद पवार यांच्यात बैठक होणे आवश्‍यक आहे. चर्चेने या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त...
जानेवारी 16, 2020
सोलापूर : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली. सरसकट सातबारा कोरा होण्याची अपेक्षा असताना शेतकऱ्यांना दोन लाखांच्या थकबाकीवर समाधान मानावे लागले. थकबाकीदार आहेत त्यांना कर्जमुक्ती आणि नियमित...
जानेवारी 16, 2020
बारामती : कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटनाला सुरवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला पुष्पगुच्छ दिल्याने मी निवृत्त व्हावे असे मला म्हणत आहेत की काय असे वाटले. अनेकांनाही तसे वाटत होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
जानेवारी 15, 2020
मुंबई : मुंबईतील दादर येथील इंदू मिल या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावास आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार...
जानेवारी 15, 2020
मुंबई - नवी मुंबई ते मुंबईला जोडणारा सागरी सेतू (Mumbai Trans Harbour Link) हा नाव्हशिवा ते शिवडी दरम्यान बांधला जातोय. आज यातील स्वयंचलित लॉन्चिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी आज होतेय. मुख्यमंतरू उद्धव ठाकरे यांनी हा शुभारंभ केलाय आणि या कामाची पाहणी केली. संपूर्ण...
जानेवारी 13, 2020
मुंबई - २०१९ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ठरलेलं अत्यंत महत्त्वाचं वर्ष. या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टी घडल्या, त्या महाराष्ट्राने कधीच अनुभवल्या नव्हत्या आणि पाहिल्याही नव्हत्या. याची सुरवात झाली ती महाराष्ट्रातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या निकालांपासून. शिवसेनेने भाजप सोबत...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला सांगोला विधानसभा मतदासंघातील शहाजी पाटील यांच्या अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांचा निर्णय चुकल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यांच्यामुळेच शिवसेनेला...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हाती घेतली आहे. मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतची सर्वच प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या कामात जुंपली आहे. या योजनेचे पोस्टर प्रसिद्ध झाले असून या पोस्टरवर...
जानेवारी 10, 2020
पुणे : दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर आणखी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शुक्रवारी (ता.10) घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवारी (ता.11) मध्यरात्री बारा वाजल्यापासून केली जाणार आहे. परिणामी दूध...