एकूण 196 परिणाम
जानेवारी 11, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हाती घेतली आहे. मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतची सर्वच प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या कामात जुंपली आहे. या योजनेचे पोस्टर प्रसिद्ध झाले असून या पोस्टरवर...
जानेवारी 09, 2020
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदाने हुलकावणी दिली. मंत्रिपद हुकले आता सोलापूरचे पालकमंत्री कोण? याबाबत संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली होती. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपद वर्णी लागेल अशी चर्चा असतानाच अचानकपणे...
जानेवारी 08, 2020
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाची थकीत रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सांगितले. तसेच पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या...
जानेवारी 06, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे सहा आमदार असतानाही एका पक्षातील एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. येत्या काळात महामंडळावर होणाऱ्या नियुक्‍त्या, विधानपरिषद सदस्याच्या निवडी यामध्ये तरी सोलापूर जिल्ह्याला संधी मिळेल असा आशावाद तिन्ही पक्षाचे...
जानेवारी 05, 2020
नागपूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहखाते त्यांनी आपल्याकडे ठेवले होते. यानिमित्त गृहमंत्रिपद नागपूरकडे होते. आता पुन्हा गृहमंत्रिपद नागपूरच्या वाट्याला आले आहे. काटोलचे आमदार अनिल देशमुख यांना आता गृह खाते मिळाले आहे. त्यानिमित्त आता पुन्हा एकदा नागपूरवर महाराष्ट्राच्या...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : सीएससी सेंटरवर रात्री-बेरात्री जोडीने जाणारे शेतकरी नवरा-बायको, ग्रीन, यलो, रेड अशा अनेक याद्यांमध्ये आपली नावे शोधणारे लाभार्थी, तीन वर्षे झाले तरीही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेले शेतकरी अशा किचकट अटी व लांबलचक प्रक्रिया जुन्या कर्जमाफीच्या योजनेत होती. नव्या कर्जमाफी योजनेत या...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अपेक्षेप्रमाणे अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. आजच्या विस्तारातही अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीत अजित पवार यांचा दबदबा कायम असल्याचे मानले...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर महविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी (ता. 30) झाला. राज्याच्या मंत्रिमडळात विदर्भातील आठ नेत्यांना स्थान मिळाले आहे. यात सर्वाधिक चार कॉंग्रेसचे, एक शिवसेनेचा दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस तर प्रहार जनशक्‍ती पार्टीच्या एका नेत्याचा समावेश आहे. या आठ...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राष्ट्रवादीत बंड करीत भाजपशी सलगी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेल्या अजित पवारांनी आज नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकीकडे अजित पवारांचा शपथविधी सुरु होता तर दुसरीकडे सोशल मीडियावर अजित पवारांची जोरदार खिल्ली उडविली जात होती.  श्री. @...
डिसेंबर 24, 2019
नागपूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्ष, अशी टीका होत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता विदर्भातही पाय रोवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र काही दिवसांत स्पष्ट झाले. विधिमंडळाच्या दोन्ही...
डिसेंबर 20, 2019
संजय राऊत. बस नाम ही काफी है.. याची प्रचीती आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आली. शिवसेनेकडून अधिकृतपणे भाष्य करणारा एकाच चेहरा म्हणजे संजय राऊत. याच संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलता बोलता एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय.  महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन...
डिसेंबर 16, 2019
नातेपुते (सोलापूर) : डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी रविवारी (ता.15) बारामतीमध्ये गोविंदबागेत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का या चर्चांना उधाण आले आहे.  हे ही वाचा... अजित पवारांच्या...
डिसेंबर 14, 2019
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्राचे...
डिसेंबर 12, 2019
सत्ता स्थापन होऊन अनेक दिवस उलटलेत, अद्याप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासोबत कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं ? हे देखील अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अशात येत्या १६ तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  विरोधकांकडून...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती. शरद पवारांना काही माहिती नव्हते हे बरोबर नाही. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीबाबतची बरीच कल्पना पवारसाहेबांना होती. पवारसाहेबांनी अर्धवट माहिती दिली आहे. उरलेले अर्धे मला माहिती आहे. पडद्यामागे काय...
डिसेंबर 10, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे, या शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक बंडखोरांना मदत केली. त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात उमेदवार दिले. पुण्यात दोन ठिकाणी पराभव झाले, तेथे शिवसेनेने विरोधी पक्षांना मदत केली. पण, आम्ही सतत त्यांच्यासोबत राहिले. शिवसेनेने जनादेशाचा विश्वासघात केला असून, शिवसेना थेट विरोधात लढली असती तर आम्हालाच...
डिसेंबर 09, 2019
इस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्या, सर्वसामान्य जनतेला हे सरकार न्याय देईल, असे...
डिसेंबर 07, 2019
'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..' हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. एका मराठी...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...