एकूण 302 परिणाम
जानेवारी 26, 2020
नाशिक : ज्या दिवशी सूडबुद्धीने केंद्र सरकारने देशाचे नेते शरद पवार यांना "ईडी'मार्फत चौकशीची नोटीस पाठविली, त्याच वेळी संतापाची ठिणगी पडून राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचा पॅटर्न देशाला दिशा देणारा असून, गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात...
जानेवारी 26, 2020
मुंबई - आज देशभरात आपण भारताचा ७१ वा प्रजाससत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय.  प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे परेडचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी...
जानेवारी 25, 2020
मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी सर्वात जास्त मेहनत घेणारे नेते कोण? असं विचारलं तर सर्वात आधी उत्तर येतं, राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत. त्याला कारणही तसंच आहे, महाराष्ट्रात सत्तापालट होत असताना...
जानेवारी 25, 2020
सोलापूर : पालकमंत्री म्हणून आज पहिल्यांदा सोलापूरला आलो आहे म्हणून हार-तुरे, फेटे आणि फटाके ठीक आहे. या पुढे मला भेटायला काहीच आणू नका. मी कधीच फेटा बांधत नाही. फेटाच्या बदल्यात पैसे घेतो. आंबेगाव मतदार संघातील लोकांकडून मी फेट्याच्या बदल्यात पैसे घेतो. या पैशाची लगेच त्यांना पावती देतो. फेट्यातून...
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 24, 2020
मुंबई - संजय राऊत यांनी आज ट्विटरवरून मोठा खुलासा केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी भाजपच्याच माजी जेष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं मला कळवलं. ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी हा खुलासा केलाय. भाजप सरकार सत्तेत असताना तत्कालीन फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आणि भाजप विरोधात स्टॅन्ड...
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पहिलावाहिला महामेळावा पार पडला. सकाळीच राज ठाकरे यांनी आपल्या झेंड्याचं अनावरण केलं आणि राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करताना पाहायला मिळणार हे स्पष्ट झालेलं. अशात उत्सुकता होती ती राज ठाकरे यांच्या भाषणाची. भाषणाची सुरवात करताना राज ठाकरे यांनी...
जानेवारी 23, 2020
सातारा : अर्थसंकल्पाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे स्वत:च घेत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या बैठकांना बोलावतही नाहीत. कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली, ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? स्वत:ला सगळे काही कळते असे समजून त्यांनी...
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या  काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने याची...
जानेवारी 23, 2020
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले नाही. जे भाजपला हरवू शकतात त्यांना मतदान दिले. अल्पसंख्यांक समाजात एक गोष्ट आहे, ते कुणाला हरवायच हे ठरवतात. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाने ठरवलेले कुणाला हरवायच, म्हणून सत्ता बदल झाला. सेनेबरोबर गेलो कारण तेव्हा सत्ता...
जानेवारी 23, 2020
नागपूर : स्त्री-पुरुषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येते. त्यांच्यासाठी समानता अशा मोठ्या शब्दांचा आधार घेत योजना राबवली जातात. त्याच सन्मानाने तृतीयपंथीयांनाही जगता यावे, या उद्देशाने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
जानेवारी 21, 2020
सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : "सीएए-एनआरसी कायदा विरोधात सर्वांनी एकत्र येऊन कृती कार्यक्रमाची जोड द्यावी. जेणेकरुन अखंड देश यात बांधला जाईल. जुलमी सरकार विरुद्ध नागरिक अशी ही लढाई आहे. सर्व धर्मियांनी आंदोलनात सहभागी व्हावे,'' असे आवाहन डॉ. विश्‍वंभर चौधरी यांनी केले.  डावी आघाडी आणि हिंदी हैं हम हिंदोस्ता हमारा...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : सनातन संस्थेवर बंदी घाला, पानसरे हत्येतील आरोपींचे जामीन उच्च न्यायायलयातून रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांची निवेदने माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना देण्यात आली. श्री. पवार यांना आज मिळेल  त्या ठिकाणी नागरिकांनी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या...
जानेवारी 19, 2020
सोलापूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुसलमानांच्या विरोधात नसला तरी मुसलमान यामध्ये टार्गेट आहेत, समाजामध्ये भाजपला याच माध्यमातून गोंधळ घालायचा आहे. या माध्यमातून गोळवलकर गुरुजींचे स्वप्न पूर्ण करण्याचा डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत केला. ...
जानेवारी 18, 2020
माळेगाव : पवारसाहेब चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मीही चारवेळा उपमुख्यमंत्री झालो, हे वाक्य अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात वापरले आणि सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. अर्थात सभेचा ताण हलका करण्यासाठी असे काही विनोद करावे लागतात, अशा शब्दांत पवार यांनी...
जानेवारी 16, 2020
सोलापूर : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली. सरसकट सातबारा कोरा होण्याची अपेक्षा असताना शेतकऱ्यांना दोन लाखांच्या थकबाकीवर समाधान मानावे लागले. थकबाकीदार आहेत त्यांना कर्जमुक्ती आणि नियमित...
जानेवारी 15, 2020
आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल माहिती दिली. मंत्रिमंडळातील बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर.  यामध्ये मुंबईमध्ये उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक,...
जानेवारी 14, 2020
बाभळीचा काटा जीभेखाली दाबणारं हे धनगराचं पोर हाय...बघा कशी लखाखती बॉडी हाय...आर कशाला पायजेलय धन- दौलत, ईस्टेट..कशाला पायजेल बॅंकेत पैसा... ही ही खरी संपत्तीय... आन त्यासाठी रोज 500 सपाट्या आन हजारभर दंड-बैठका मारतोय ह्यो पठ्ठ्या...न्हायतर तुमच्या- आमच्या मांड्या म्हंजी निस्त्या कुळवाच्या दांड्या...
जानेवारी 13, 2020
मुंबई - २०१९ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ठरलेलं अत्यंत महत्त्वाचं वर्ष. या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टी घडल्या, त्या महाराष्ट्राने कधीच अनुभवल्या नव्हत्या आणि पाहिल्याही नव्हत्या. याची सुरवात झाली ती महाराष्ट्रातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या निकालांपासून. शिवसेनेने भाजप सोबत...