एकूण 291 परिणाम
जानेवारी 27, 2020
नगर ः ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. त्यामुळे भाजप नेते ठाकरे सरकारवर तुटून पडले होते. स्थगित सरकार अशी संभावनाही काही भाजप नेत्यांनी केली होती. रस्ते, रेल्वे प्रकल्प, शिक्षण सर्वच क्षेत्रातील निर्णयाबाबत ठाकरे सरकारने भूमिका घेतली आहे. त्यातील एक...
जानेवारी 27, 2020
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय आखाड्यातील फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळते, परंतू आज त्यांचे कुस्तीच्या आखाड्यातील आगळेवेगळे रूप पाहायला मिळाले. त्यांनी या आखाड्य़ात जोरदार फटकेबाजी केली. पुण्यात पैलवान काका पवार यांच्या आखाड्यात या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीं...
जानेवारी 27, 2020
सोलापूर : पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ च्या आराखड्याचे कौतुक केले आहे. ‘पुण्यापेक्षा येथील अधिकाऱ्यांनी चांगला आराखडा बनवला आहे,’ अशी कौतुकाची थाप अधिकाऱ्यांवर त्यांनी दिली. दरम्यान हा आराखडा फक्त कागदावर राहणार नाही, याची...
जानेवारी 26, 2020
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26 जानेवारीपासून पुणे मुख्यालयी सुरु झाली आहे. या योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. गरीब व गरजू जनतेला...
जानेवारी 26, 2020
नाशिक : ज्या दिवशी सूडबुद्धीने केंद्र सरकारने देशाचे नेते शरद पवार यांना "ईडी'मार्फत चौकशीची नोटीस पाठविली, त्याच वेळी संतापाची ठिणगी पडून राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचा पॅटर्न देशाला दिशा देणारा असून, गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात...
जानेवारी 26, 2020
मुंबई : भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, राज्य आणि राष्ट्र उभारणीत शेतकरी,...
जानेवारी 23, 2020
संगमनेर : संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंदा) संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.  महाराष्ट्रातील सर्व सहकारी दुध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दुध संघाच्या संचालक पदावर, राज्यातील दुध व सहकार क्षेत्रातील...
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला एक जबर धक्का बसला आहे.  मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गेल्या सप्टेंबर महिन्यात नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता...
जानेवारी 23, 2020
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले नाही. जे भाजपला हरवू शकतात त्यांना मतदान दिले. अल्पसंख्यांक समाजात एक गोष्ट आहे, ते कुणाला हरवायच हे ठरवतात. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाने ठरवलेले कुणाला हरवायच, म्हणून सत्ता बदल झाला. सेनेबरोबर गेलो कारण तेव्हा सत्ता...
जानेवारी 23, 2020
नागपूर : स्त्री-पुरुषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येते. त्यांच्यासाठी समानता अशा मोठ्या शब्दांचा आधार घेत योजना राबवली जातात. त्याच सन्मानाने तृतीयपंथीयांनाही जगता यावे, या उद्देशाने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
जानेवारी 23, 2020
सोलापूर : माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र साळुंखे यांना आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात देण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत महाआघाडीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणारे माजी आमदार साळुंखे...
जानेवारी 22, 2020
मुंबई - आज तुम्ही विद्यार्थी आहात. त्यामुळे तुमच्याकडे उद्याचे भावी नागरिक म्हणून समाज बघत असतो. म्हणून आपल्या वसुंधरेचे अतिशय चांगल्या प्रकारे रक्षण करायचे आहे.  आपल्याला चांगल्या प्रकारचे वातावरण मिळाले पाहिजे, पुढच्या पिढीला पण ते मिळाले पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे. तो अधिकार पार पाडण्यासाठी...
जानेवारी 21, 2020
  मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू होणार अशी घोषणा केली. २६ जानेवारी पासून प्रायोगिक तत्वावर मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "नाईट लाईफ" ...
जानेवारी 18, 2020
माळेगाव : पवारसाहेब चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मीही चारवेळा उपमुख्यमंत्री झालो, हे वाक्य अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात वापरले आणि सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. अर्थात सभेचा ताण हलका करण्यासाठी असे काही विनोद करावे लागतात, अशा शब्दांत पवार यांनी...
जानेवारी 16, 2020
सोलापूर : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली. सरसकट सातबारा कोरा होण्याची अपेक्षा असताना शेतकऱ्यांना दोन लाखांच्या थकबाकीवर समाधान मानावे लागले. थकबाकीदार आहेत त्यांना कर्जमुक्ती आणि नियमित...
जानेवारी 16, 2020
बारामती : कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटनाला सुरवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला पुष्पगुच्छ दिल्याने मी निवृत्त व्हावे असे मला म्हणत आहेत की काय असे वाटले. अनेकांनाही तसे वाटत होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
जानेवारी 16, 2020
बारामती : शिक्षण हे खूप गरजेचे आहे. पानी फाउंडेशनतर्फे आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षित करत आहोत. मी येथे बोलण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी आलो आहे. येथे एक दिवसात काहीच कळणार नाही. तीन-चार दिवस थांबलो तर पूर्ण माहिती कळू शकते, असे अभिनेते आमीर खान यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 15, 2020
मुंबई - आपली मुंबई आकाशातून कशी दिसेल हे पाहायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. पण आता यासाठी तुम्हाला विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये जाण्याची गरज नाही. येत्या काळात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून  मुंबईत एक नवीन प्रकल्प साकारला जाऊ शकतो. हा प्रकल्प आहे मुंबई आय (Mumbai Eye) चा. मुंबई आय (Mumbai Eye)...
जानेवारी 15, 2020
आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल माहिती दिली. मंत्रिमंडळातील बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर.  यामध्ये मुंबईमध्ये उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक,...
जानेवारी 15, 2020
मुंबई : मुंबईतील दादर येथील इंदू मिल या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावास आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार...