एकूण 229 परिणाम
October 27, 2020
कागवाड - बेळगाव-सांगली राज्य महामार्गावर कागवाड-शिरगुप्पी दरम्यान आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टरची सोमवारी (ता. २६) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या बोलेरो जीप तसेच दुचाकीला देखील या वाहनांची धडक बसली. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ४...
October 27, 2020
कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना एकाच वेळी कोरोना झाला. या वाक्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांना जरी एकाच वेळी कोरोनाची लागण झाली असली तरी, ते दोघे वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. फडणवीस शासकीय रुग्णालयात आहेत. तर अजित पवार...
October 27, 2020
मुंबई, ता. 27 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला सी समरी अहवालाविरोधात मूळ तक्रारदाराने सत्र न्यायालयात विरोध याचिका आज दाखल केली. या आधी पोलिसांच्या अहवालाला ईडीच्या वतीनेही विरोध करण्यात आला आहे. मूळ तक्रारदार...
October 27, 2020
पुणे : ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्व संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. 'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा...
October 27, 2020
नाशिक : केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो. कांद्याच्या प्रश्नांबाबत भारत सरकारच्या वतीने जे निर्णय घेण्यात येत आहेत...
October 27, 2020
बारामती : सरपंचांनी परस्परसमन्वय साधून केंद्र व राज्याच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यातील सरपंच परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी...
October 27, 2020
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या रिंगरोडचे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
October 27, 2020
पंढरपूर (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकर कोरोनामुक्त होऊन घरी यावेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, असे साकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज श्री विठ्ठल चरणी घातले.  अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अजित...
October 26, 2020
अलिबाग ः अलिबाग - रोहा मार्गावरील घोटवडे ते बोरपाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचा धोका येथे आहे. नागरिकांनी रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा...
October 26, 2020
मुंबईः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहे. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, खबरदारी म्हणून अजित पवार रुग्णालयात भरती झाले. मात्र आताच समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना कोरोनाची...
October 26, 2020
बीड : मी राजकारण सोडले, घरात बसले असा अपप्रचार झाला; मात्र मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभिमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र मला चक्रव्यूह भेदता येतो. एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेऊन मैदान भरवून दाखवू, असा हल्लाबोल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी...
October 25, 2020
मोहोळ (सोलापूर) : भीमा कारखान्याच्या विरोधात अनेक आंदोलने, उपोषणे झाली. त्यामुळे शासनाच्या कारवाईला कारखान्याला सामोरे जावे लागले. भीमाची थकीत एफआरपी केवळ 13 कोटी होती तर शासनाने कारवाई दरम्यान 80 कोटींची साखर ताब्यात घेतली. त्यामुळे अडचण झाली. बॅंकेचे येणारे सहा कोटी रुपयांचे व्याज विनाकारण भरावे...
October 25, 2020
नाशिक : (सातपूर) अनलॉक प्रक्रियेनंतर कोरोना संकटाशी सामना करत नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती गजबजू लागल्या आहेत. बांधकाम व्यवसायालाही चालना मिळाल्याने दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर सातपूरमधील कामगारांचा बाजार पुन्हा बहरतानाचे सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे.  उद्योग, बांधकाम साइट्स सुरू झाल्याचा...
October 25, 2020
नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल की टिकेल, यावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपलाच धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले आहे. भाजपचे बारा ते पंधरा आमदार माझ्या संपर्कात असून, लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...
October 25, 2020
पुणे : आपण आहात महान, चालू केले मदिरा-पान... चालू दे तुमचे राजकारण, भक्तांना का त्रास विनाकारण... राखू आम्ही सामाजिक भान, उघडा आमचे श्रद्धास्थान... अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मंडई गणपती मंदिरासमोर शंख व ढोल-ताशाचा निनाद करून मंदिरे खुली करावी, अशी मागणी...
October 24, 2020
विरार : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या व डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या "शिवगंध' या पुस्तकाचे प्रकाशन आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी, सिल्व्हर ओक येथे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.  अर्णब गोस्वामी पुन्हा गैरहजर! "...
October 24, 2020
सोलापूर : राज्याच्या राजकारणात सोलापूरचे महत्त्व कायमच अबाधित राहिले आहे. 2009 ते 2014 या कालावधीत यूपीए सरकारमधील केंद्रीय गृहमंत्रिपद सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे होते, तर त्याच कालावधीत देशाचे कृषी मंत्रिपद माढ्याचे तत्कालीन खासदार शरद पवार यांच्याकडे होते. एकाच जिल्ह्यातील...
October 24, 2020
माजी मंत्री विनायकदादा पाटील (वय ७७) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री पावणेबाराला निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतून उपचार घेऊन आल्यानंतर नाशिक येथे ते डायलिसिसवर होते. नाशिकचे विनायकराव पाटील यांनी अनेक किस्से प्रसंग घटना यांनी...
October 24, 2020
पुणे : इयत्ता पाचवी ते बारावीसाठीची खासगी शिकवणी वर्ग चालविणारे, विविध स्पर्धा परीक्षा, केंद्र आणि राज्य शासनाच्या पद भरतीत मार्गदर्शन करणाऱ्या लहान-मोठ्या कोचिंग क्लासेसची हजारो कोटी रूपयांची उलाढाल सध्या कोरोनामुळे ठप्प आहे. गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील जवळपास दीड लाख खासगी कोचिंग क्लासेस...
October 23, 2020
पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब आणि रोहिणीताईंच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.  - समान वेतन, समान कामांचा प्रश्‍न मार्गी लागणार; राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिले आश्...