एकूण 372 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भीती वाटते. या भीतीमुळेच पवारांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, ईडीच्या...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीत आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना सुरुवात झाली. आज, जळगावात पंतप्रधान मोदींची पहिली सभा झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी पवार यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. ...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : निळू फुले, श्रीराम लागू, नाना पाटेकर, मोहन जोशी यांच्यासारख्या दिग्गज नाट्यकलावंतांच्या अभिनयाचा संपूर्ण वैदर्भीयांना आस्वाद देणारे, एकेकाळी नाट्य कलावंतांचा कट्टा म्हणून ओळखले जाणारे सीताबर्डीवरील धनवटे रंगमंदिराचा आता "वाडा चिरेबंदी' होऊ लागला आहे. सुमारे पंचवीस...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 12, 2019
शिवसेना-भाजपमध्ये सध्या थाळीवाद पेटलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेवर आलो तर जनतेला 10 रुपयांत जेवणाची थाळी देऊ अशी घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पाहणाऱ्या भाजपनं तर चक्क 5 रूपयांत जेवणाची थाळी देण्याची घोषणा केलीय. महाराष्ट्र अटल आहार योजना...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेने...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून...
ऑक्टोबर 11, 2019
वाशीम : मानोरा-कारंजा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश डहाके यांनी एका हाताला शिवबंधन तर दुसऱ्या हाताला घड्याळ बांधून लढणार असल्याची घोषणा चक्क पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोरच केल्याने या वेगळ्या राजकीय समीकरणाची चर्चा परिसरात सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 10, 2019
वैजापूर : महाराष्ट्रात सरकार आपलंच असेल. या निवडणुकीत चमत्कार करून दाखवेन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच वसंतदादांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. ...
ऑक्टोबर 10, 2019
जत (सांगली) : देशात दहा वर्षे आघाडीची आणि राज्यात पंधरा वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. या काळात तुम्ही काय केले, याचा हिशेब शरद पवार यांनी आधी द्यावा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे दिले.  भाजपचे जत विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार विलासराव जगताप...
ऑक्टोबर 10, 2019
जत : महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी काय केले हे सांगावे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे घराणेशाहीत अडकले. पण, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रला स्थिर सरकार दिले आहे. दिवस-रात्र काम करणाऱ्या फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सतत फोन करत असतात,...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा : लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून, आता प्रत्येक पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस, भाजप-शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...
ऑक्टोबर 09, 2019
अकोला : मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली. मात्र, ही घोषणा फसवी निघाली. त्यामुळे जे आश्वासन पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे...