एकूण 36 परिणाम
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपचारिक वाटाघाटी सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत बैठक होऊन यावर...
जून 26, 2019
नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दिल्लीतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येत संसदेच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. Remembering Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary today. A progressive ruler,...
मे 30, 2019
नवी दिल्ली : 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विलीनीकरणाचा विषय आलाच नाही. या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे जवळपास निश्चित असून, दोन किंवा तीन जागांवर अद्याप निश्चिती...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात 25 जागा काँग्रेसला आणि 23 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असे सूत्र ठरल्याचे काँग्रेसच्या राज्यपातळीवरील सूत्रांचे म्हणणे आहे. यवतमाळ आणि पुणे मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतील. समविचारी पक्षांना आपापल्या कोट्यातून दोन्ही पक्ष जागा सोडतील, असेही या सूत्रांचे सांगणे आहे. परंतु...
डिसेंबर 25, 2018
पुणे: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती. त्यानिमीत्त राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी सांगितलेली आठवण आज ताजी झाली. पवार यांनी सांगितले होते की, ...
ऑक्टोबर 03, 2018
बेळगाव - सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाला लवकरच चालना देण्यासाठी माजी कृषी मंत्री शरद पवार सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीष साळवे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सोमवारी नगर...
सप्टेंबर 30, 2018
मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्याने सगळेच पक्ष युती-आघाडीसाठी आपाआपली मोट बांधण्याची तयारी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर ठेवला आहे. पण, काँग्रेसला महाआघाडीमध्ये मनसे नको आहे, असे स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स’ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस’मध्ये ‘सकाळ’, ‘सरकारनामा’ आणि ‘ॲग्रोवन’ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह...
ऑगस्ट 16, 2018
पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाजपेयी...
जून 19, 2018
बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणासंदर्भात असंवेदनशील वक्तव्य केलेले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावर कॉंग्रेसने आज कडाडून टीका केली. मुतालिक यांच्या वक्तव्याचा तरी निषेध पंतप्रधान मोदी करणार का, असा प्रश्‍न कॉंग्रेसने विचारला आहे.  एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान...
जून 18, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या गटाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकशी अद्याप संपर्क साधलेला नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले.  गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमरे (वय 26) व श्रीराम सेनेच्या अन्य...
जून 18, 2018
बंगळूर : काँग्रेस सरकारच्या काळात कर्नाटकमध्ये दोन आणि महाराष्ट्रात दोन हत्या करण्यात आल्या. पण, त्यांना कोणीच प्रश्न विचारत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सतत प्रश्न विचारले जात आहेत की तुम्ही गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणात गप्प का. कर्नाटकमध्ये कुत्र मेले तरी त्याला मोदीच जबाबदार का, असा...
मे 09, 2018
खानापूर - संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता तिसऱ्या पिढीच्या हातात आहे. महाराष्ट्रात जाण्याचा सीमावासियांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. ही जिद्द महाराष्ट्राला कर्तव्याची आठवण करून देत आहे. सीमाप्रश्‍न सर्वोच्य न्यायालयात असून न्यायदेवता मराठी माणसाला नक्कीच न्याय देणार. पण, त्याठिकाणी लोकेच्छेसाठी...
मे 04, 2018
बेळगाव -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगुंदीत (ता. बेळगाव) महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी निषेध केला आहे. भाजपला महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘बेळगावात अशोक चव्हाण, नितीन गडकरी...
एप्रिल 30, 2018
बेळगाव - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावात येऊन आपल्याला मराठी येत नसल्याबद्दल माफी मागतात. पण, मराठी येत नसलेल्या मुख्यमंत्र्याला मराठी भागावर राज्य करण्याचा अधिकारच काय असा सवाल सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. ही लढाई आरपारची असून लोकेच्छा व्यक्त करण्यासाठी...
एप्रिल 29, 2018
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान...