एकूण 41 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
माळशिरस : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंच्या गळ्यात अखेर विजयाची माळ पडली. मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांनी अखेर 2702 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मोदी त्सुनामीचा अंदाज घेऊन विधानसभा निवडणुकीत आपल्याला आमदारकीची संधी मिळेल या आशेने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी निवडणुकीपूर्वी पक्षांतर केले. मात्र, मतदारांनी दिलीप माने, दिलीप सोपल, रश्‍मी बागल, उत्तमराव जानकर, नागनाथ क्षिरसागर यांना धडा शिकवत पराभव दाखवून दिला....
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 16, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 04, 2019
जिल्ह्यातील चारही आमदार रिंगणात आहेत. २०१४ मधील निवडणुकीत चारपैकी तीन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदललीत. वंचित बहुजन आघाडीचीही जोरदार तयारी आहे....
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत यशामुळे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकविण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक महाजनादेश यात्रेला मिळालेला...
सप्टेंबर 19, 2019
कुडाळ ः सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादीतर्फे शोध सुरू आहे....
सप्टेंबर 18, 2019
सोलापूर - पवार कधीही तुरुंगात गेले नाहीत. तुरुंगात गेलेल्यांना आम्हाला काहीही सांगायचे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोण काय म्हणतेय याची चिंता करू नये. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथील मेळाव्यात बोलताना...
सप्टेंबर 14, 2019
हिंगणा : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे उद्या शनिवारी (ता.14) मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याची टीकाही घोडमारे यांनी केली. शुक्रवारी हिंगणा येथील कृषी...
ऑगस्ट 14, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहांपैकी आठ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या मताधिक्‍यात मोठी वाढ झाली. परिणामी, जिल्ह्यात महायुतीच्या चार जागांमध्ये घट होऊन आघाडीच्या तेवढ्याच जागा वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या विधानसभा (२०१४)...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...
मे 13, 2019
नगर लोकसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील विधानसभा निवडणुका यांचा आतापर्यंत फारसा संबंध नव्हता. या वेळी चित्र वेगळे आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुरती बदलली आहेत. साहजिकच, त्यांचा राजकीय प्रभाव व उपद्रवमूल्य विचारात...
एप्रिल 06, 2019
पुणे : ''कार्यकर्त्यांनी निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असून गिरीष बापटांना राजकारणातून रिटायर्ड करण्याचे काम आपल्याला करायचे आहे माेहन जाेशी यांनी पुण्यात झालेल्या मेळाव्यात त्यांनी दिली.  तसेच, काँग्रेसची ऊमेदवारी मिळण्यापुर्वी मी शरद पवार यांना भेटलो होतो....
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे....
मार्च 14, 2019
पुणे : 'बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अदयाप उमेदवार निश्चित व्हायचा आहे. उमेदवार कोणताही असला, तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ आहे.'' ,असे भाकीत जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुण्यात केले.  बारामती लोकसभा मतदार संघातील पुंरदर विधानसभा...
मार्च 13, 2019
कोल्हापूर - ‘ताकाला जाऊन मोगा लपविणारा मी नाही, माझ्याकडे बोट दाखवायचे नाही. शिवसेनेसाठी चुलत भावाचाही मी पराभव केला आहे,’ अशा शब्दांत आमदार चंद्रदीप नरके यांनी आज भावनांना वाट मोकळी करून दिली. काही लोकांमुळे गेल्या निवडणुकीत विजय हुकला. त्यांची नावे जाहीर करण्याची माझी तयारी आहे. यापुढे कुणी...
मार्च 12, 2019
पुणे (औंध) : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत, परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा, उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार...