एकूण 323 परिणाम
जानेवारी 22, 2020
शिर्डी : तिकडे विधानसभा निवडणुकीनंतर मोठमोठे हार-तुरे, जेसीबीद्वारे गुलालाची उधळण होत असताना, शिर्डीत आम्ही 800 कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ दिला, अशा शब्दांत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता कोपरखळी मारली.  जाणून घ्या - काष्टी सेवा संस्थेने थोपाटले...
जानेवारी 21, 2020
पाथर्डी : धनगर समाजाला राज्यात दहा हजार घरे बांधून देण्याच्या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 31 जानेवारी आहे. समाजकल्याण विभागाने तसे लेखी आदेश पंचायत समित्यांना दिले आहेत. 26 जानेवारीच्या ग्रामसभेत लाभार्थी निवडीचे निर्णय घेऊन पंचायत समितीला प्रस्ताव पाठविण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र,...
जानेवारी 21, 2020
सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना...
जानेवारी 21, 2020
नागपूर : खासगी संस्थेच्या मदतीने सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास महापालिकेच्या सभागृहाने सोमवारी मंजुरी दिली. याच धर्तीवर मराठी व हिंदी शाळांनाही संजीवनी देण्याची गरज व्यक्त करीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी याबाबत प्रयत्न करण्याची सूचना केली. महापौर संदीप जोशी यांनी या सूचनेसह...
जानेवारी 20, 2020
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्‍यात कामाला सुरूवात केली असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रयांची धावपळ उडाली. त्यांच्या या कामाचा दणका शिवसेनेच्या मंत्रयांनाही बसला असून औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी औरांगाबादला तातडीने रवाना झाले...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : सनातन संस्थेवर बंदी घाला, पानसरे हत्येतील आरोपींचे जामीन उच्च न्यायायलयातून रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांची निवेदने माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना देण्यात आली. श्री. पवार यांना आज मिळेल  त्या ठिकाणी नागरिकांनी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या...
जानेवारी 18, 2020
नाशिक : जून २०१८ साली वायुदलाचे सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झाले. यामध्ये पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र दोन वर्षे होऊनही त्यांना कंपनीकडून केवळ चौदा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जात आहे. ही मदत...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली. 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव आयनॉक्‍स थिएटर, प्रोझोन मॉल येथे होत आहे. यानिमित्त औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या...
जानेवारी 17, 2020
नाशिक : "रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली. त्यात कर्मवीर भाऊसाहेब...
जानेवारी 17, 2020
नांदेड ः जिल्हा नियोजन समितीला सहाय्य करणाऱ्या कार्यकारी समितीची बैठक सोमवारी (ता. २०) नियोजन भवनातील कॅबिनेट हॉलमध्ये होणार आहे. या वेळी पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंत पाटील, आमदार रावसाहेब अंतापूरकर, सदस्य जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी तथा संयोजक संजय कोलगणे उपस्थित...
जानेवारी 16, 2020
नागपूर : संत्रा निर्यातीकरिता अपेडाकडून ऑनलाइन गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, येत्या काळात तब्बल 200 बागायतदारांची नोंदणी यावर केली जाणार आहे. सद्यस्थितीत मात्र पंजाबमधील किन्नो (संत्रा) उत्पादक एका शेतकऱ्यासह परभणी कृषी...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : केवळ सहानुभूती दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून उत्तर देत औरंगाबादेतील बजाज ऑटो कंपनीतील रिक्षा विभागातील साधारण पाचशे कर्मचाऱ्यांनी वर्षभरातील सर्वांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून लाखभर रुपये जमा केले आणि यातून दिव्यांगांचे संसार उभे केले आहेत. रिक्षा फायनल असेंब्ली, बजाज ऑटो असे त्या...
जानेवारी 15, 2020
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - कुडोपी येथे आढळून आलेली कातळशिल्पे सुमारे 10 एकर जागेत विस्तारलेली आहेत. सुमारे 85 प्रकारची ही चित्रे आहेत. येथे मानवी वापराची जुनी दगडी हत्यारे मिळाली आहेत. या सर्वांचे अस्तित्व सुमारे इ. स. 10 हजार वर्षापूर्वीपासून असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. या ठिकाणी हेरिटेज...
जानेवारी 15, 2020
चंद्रपूर : दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे कारण पुढे करीत १ एप्रिल २०१५ मध्ये भाजप सरकारने जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय लागू केला. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात दारूचा महापूर बघायला मिळत आहे. अवैध विक्रीमुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. त्यामुळे राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये...
जानेवारी 15, 2020
मुंबई : वाडिया मॅटर्नीटी रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास आज वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार  हे अनुदान वाडिया रुग्णालयास उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काल...
जानेवारी 15, 2020
आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल माहिती दिली. मंत्रिमंडळातील बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर.  यामध्ये मुंबईमध्ये उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक,...
जानेवारी 15, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद : ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठवाड्याने मोठी ताकत दिली. त्यांचा मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे नेते प्रयत्न करणार आहेत. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांच्या...
जानेवारी 14, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
जानेवारी 14, 2020
खारघर : खारघर शहराचा चेहरामोहरा विद्रूप करण्याची मोहीम नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने राबवण्यात येत आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता वाहतूक पोलिसांनी सुरक्षा सप्ताहासंदर्भात खारघर परिसरात जनजागृतीचे फलक लावून शहराचे वैभव असणाऱ्या उत्सव चौकालाच विद्रूप केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण...