एकूण 64 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
नोव्हेंबर 03, 2019
गोवत्स होऊ या!  माणसाच्या जीवनात पौर्णिमा-अमावास्या जशा अवतरतात तशीच एकादशीही अवतरते किंवा ती तशी अवतरली पाहिजे. अवतार आणि अवतरणं यांचा ईश्‍वरी संकेताशीच संबंध असतो. अष्टमी हा योगगर्भ आहे आणि एकादशी ही या योगगर्भाचं अवतरणं आहे. दिवाळीनंतरची अष्टमी आणि त्यानंतर येणारी प्रबोधिनी एकादशी हा माणसाच्या...
नोव्हेंबर 02, 2019
नाशिक : शेतीचे धोरण असो, की अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देणे असो. प्रत्येकवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेत. अवकाळी पावसाच्या दणक्‍यानंतर शेतीची झालेली वाताहत पाहत आज श्री. पवार यांनी शेतकऱ्यांना मैदान सोडू नका, अशा...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी व फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही, त्यामुळे हे सरकार उलथवून टाका, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर...
ऑक्टोबर 15, 2019
सांगली - आम्हाला गृहमंत्री अमित शहा विचारतात तुम्ही काय केले. पण तुम्हीतर मोदींच्या मागे फिरत फिरत मंत्री झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्हीच सांगा पाच वर्षात काय दिवे लावलेत. आता तुम्हाला रात्री झोपेत पण आम्ही दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेने...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पन्नास हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली असा दावा सरकारतर्फे केला जात असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले हे सांगावे, असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भूलथापा देणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार उलथवून टाका, असे आवाहन...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे...
ऑक्टोबर 01, 2019
इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केला. तसेच  "आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले, आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी आज...
सप्टेंबर 20, 2019
जालना : ''विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी किंवा उद्या राष्ट्रवादी आपला कार्यक्रम जाहीर करेल. दिवाळी दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.   - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय?...
सप्टेंबर 20, 2019
जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. आघाडीचे सरकार आल्यास सर्वांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या...
एप्रिल 06, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतविषयक चुकलेल्या धोरणामुळे देशात गेल्या दोन वर्षात १८ हजार ९९८ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्येची जबाबदारी मोदी सरकारची आहे. शेतमालाला हमीभाव, कर्ज माफी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. ते आश्वासन पुर्ण न केल्याने शेतकरी...
मार्च 17, 2019
पुणे (चाकण) : पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही संरक्षणमंत्री होते, काय करायला हवे? तेव्हा मी त्यांना सांगितले, काही करू नका. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले....
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...