एकूण 220 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा गुंता सोडविण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. आज (बुधवार) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर दोन...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : 'डिसेंबर महिना उजाडण्याआधीच महाराष्ट्रात सत्तास्थापन होईल. पाच ते सहा दिवसांत सरकार स्थापन झालेले असले. तर उद्या दुपारपर्यंतच सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झालेले असेल,' असे आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता तरी महाराष्ट्राला लवकरच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे 119 आमदार असल्याचे सांगत असताना का राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत. आपले आमदार सोडून जातील या भीतीने ते सतत आमचेच सरकार येईल, असे म्हणत आहे. सत्य परिस्थिती स्वीकारण्यात त्यांना वेळ लागेल. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा करीत आहेत, मी त्यांना चांगला ओळखतो. ते भविष्यवेत्तेसुद्धा आहेत. प्रचारादरम्यान ते मी पुन्हा येणार... मी पुन्हा येणार... असे ते सांगत होते. आता भाजपचे सरकार येणार हे म्हणत आहेत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : सध्या राजकीय वारं सगळ्याच बाजूने तापलेलं असताना कलाकारही त्यात उतरले आहेत. महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. यातच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाआघाडी बनवून सत्तास्थापनेच्या तयारीत असतानाच फडणवीस म्हणत आहेत की सहा महिन्यांनी पुन्हा...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : महाशिवआघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार हे अंतिम झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या एकावर एक बैठका आयोजित केल्या जात आहेत. आता याबाबतची अंतिम बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांमध्ये शनिवारी (...
नोव्हेंबर 14, 2019
चंदिगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता भाजप-जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) सरकार स्थापन झाले. या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडला. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी 10 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 12, 2019
वाळूज (जि. औरंगाबाद) - विधानसभेची निवडणूक होऊन 18 दिवस पूर्ण झाले; मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. आतातर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे अखिल भारतीय क्रांतिसेना, मित्र पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मिळून बजाजनगर येथे आज (मंगळवारी) प्रतीकात्मक सरकारची स्थापना केली. या...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय.  कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद - राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत मुदत दिली होती. पण कॉंग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला अद्याप मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही. परिणामी, राज्यात राष्ट्रपती...
नोव्हेंबर 11, 2019
सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा सरकार कुणाचं स्थापन होणार? कोण कुणाला पाठिंबा देणार? याचीच चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शविली. ही घोषणा करताना भाजपतर्फे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापना...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई :  राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची लवकरच नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. दरम्यान, येत्या मंगळवारी (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत...
नोव्हेंबर 07, 2019
कऱ्हाड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी अनेकदा आमचं ठरलंय असे सांगितले आहे. त्यामुळे आमचं ठरलंय ची डायलॉगबाजी खरी केली तर राज्यात राष्‍ट्रपती राजवट लागू होण्याची गरज नाही, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : देवेंद्र फडणवीस, तुम्ही तेरा दिवसांपासून सरकार स्थापन करण्यास अयशस्वी झाले आहात, तुम्ही मुख्यमंत्री बनू शकत नाही. त्यामुळे मुंबईला बाय बाय करून नागपूरला परत या, अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरीसमोर आंदोलन करण्यात आले.  आंदोलनाचे...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : शिवसेना ही शेतकऱ्यांसोबत नाही असे कुठेही जनतेला वाटायला नको, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यासोबतच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला गेलो होतो. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी दिले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समसमान वाट्यावर शिवसेना अडून बसली आहे तर भाजप काही केल्या मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजप मधील हा सत्ता संघर्ष नवीन...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : शिवसेनेची भूमिका हिंदुत्ववादाची असल्याने आता झाले गेले विसरून एकत्र सरकार करू या, असे आग्रही प्रतिपादन सेनेच्या बड्या नेत्यांनी केले आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट मातोश्री वगळता सर्व सेना आमदारांना युती हवी असल्याचे चित्र भाजप निर्माण करेल अशी भितीही आता व्यक्त केली...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर :  भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.  फडणवीस आणि...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तासाथापानेचा पेच : नुकतीच भाजपचे प्रदेशाधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील...