एकूण 178 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनाकलनीय घडामोडी घ़डत आहेत. पेच कायम राहिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला. अशातच भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचं सांगितले आहे....
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : दोन टोकाच्या विचारसरणीचे काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर या दोन विचारसरणी एकत्र कशा नांदणार, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात मात्र 70 च्या दशकात राज्यात असलेल्या काँग्रेसच्या सरकारसाठी काम करणारी संघटना म्हणूनच शिवसेनेला हिणवले जात असे...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई - देशात अग्रेसर असलेले महाराष्ट्रासारखे राज्य कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांच्या हाती लागू नये म्हणून राष्ट्रपती राजवटीची घाई भाजपने केल्याचे सांगितले जात आहे. राज्यात कोणत्याही पक्षाला किंवा महायुती अथवा आघाडीला सत्ता स्थापनेचे संख्याबळ मिळाले नाही. त्यातच सर्वांत मोठे...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : त्यांनी मला खोटं ठरवून खोटं बनविण्याचा प्रयत्न केला. या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. Uddhav Thackeray, Shiv Sena:...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन कधीही सत्तास्थापनेचा दावा करून बहुमत सिद्ध करू शकते. असा सत्तास्थापनेचा घोळ राज्यात सुरु असताना मात्र दिवस रात्र प्रत्येक घडामोंडीवर लक्ष ठेवून आहे त्या म्हणजे वृत्तवाहिन्या ! दरम्यान सर्वात आधी 'मोठी बातमी' देणार कोण याचीच शर्यत टिव्हीवर...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. काल (सोमवार, 11 नोव्हेंबर) रात्री राज्यपालांनी तिसऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केलं. राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी मुदत देण्यात आली. पण, बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला...
नोव्हेंबर 11, 2019
सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा सरकार कुणाचं स्थापन होणार? कोण कुणाला पाठिंबा देणार? याचीच चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शविली. ही घोषणा करताना भाजपतर्फे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापना...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : राज्यातील सत्तेचा पेच सोडविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे सत्ताकेंद्र शरद पवार झाले आहेत. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्याय निर्माण होऊ शकत नाही. आमचा पक्ष पर्यायी सरकार बनविण्यास तयार आहोत. शिवसेनेशी आमची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आज दुपारी चार वाजता काँग्रेसची बैठक पुन्हा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ठरविले आहे, की काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत आम्ही निर्णय घेणार...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेनेला लोकांनी सर्वाधिक जागा दिल्या आहेत. त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. यापूर्वी सगळ्यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अनेक शब्दांची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्याजवळ जनादेश आहे, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. मित्रांनी...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत 'अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार, जय श्रीराम!' असे ट्विट केले आहे. पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार... जय...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई ः सध्याच्य़ा राजकीय स्थितीबाबत चर्चा कऱण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर आोक निवास्थानी आज भेट घेतली व सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा केली. त्यानंतर आठवले यांनी मिडीयाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासेबत शरद ...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी लागलेल्या विलंबामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबत चर्चा सुरू असून, उद्या (ता. 8) रात्री बारापर्यंत युतीमध्ये सहमती न झाल्यास हा निर्णय होण्याची शक्यता आहे.  मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री राज्यात फक्‍त अपवादात्मक परिस्थितीतच ही प्रक्रिया सुरू...
नोव्हेंबर 07, 2019
कऱ्हाड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी अनेकदा आमचं ठरलंय असे सांगितले आहे. त्यामुळे आमचं ठरलंय ची डायलॉगबाजी खरी केली तर राज्यात राष्‍ट्रपती राजवट लागू होण्याची गरज नाही, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार गोड बातमीचे दाखले देत आहेत. आता ही गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे. अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का? तो कसा...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : शिवसेना ही शेतकऱ्यांसोबत नाही असे कुठेही जनतेला वाटायला नको, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यासोबतच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला गेलो होतो. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी दिले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : चंद्रपुरात पट्टेदार वाघ अडकला असल्याचे विचारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी वाघ कोणताही असो त्याचे संवर्धन व संरक्षण केले जाणार हे निश्चित आहे असा सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट राज्यात सत्ता स्थापनेवरून जोरदार हालचाली सुरु असताना आज (बुधवार) राज्यातील...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : संजय राऊत यांनी जो 175 आमदारांचा आकडा दिलायं त्याचा आम्ही शोध घेत आहोत. संजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : शिवसेनेची भूमिका हिंदुत्ववादाची असल्याने आता झाले गेले विसरून एकत्र सरकार करू या, असे आग्रही प्रतिपादन सेनेच्या बड्या नेत्यांनी केले आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट मातोश्री वगळता सर्व सेना आमदारांना युती हवी असल्याचे चित्र भाजप निर्माण करेल अशी भितीही आता व्यक्त केली...