एकूण 74 परिणाम
जुलै 20, 2019
पुणे : ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केली आहे.   शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अजित पवार...
जुलै 20, 2019
पुणे : विरोधी आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना "वर्षा'वर बोलावून घ्यावे, तेथे सीसीटीव्ही व इतर सुविधा असतात तेथे चर्चा करावी. परंतू, लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही तरी बोलायची सवयच चंद्रकांत पाटील यांना लागली आहे, अशी टाकी माजी...
जुलै 08, 2019
बारामती शहर : येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार यांना पराभूत करणं हा आशावाद ठरेल, मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही नक्की विजय मिळवू असे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव करणे शक्य...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जून 24, 2019
गडहिंग्लज - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. चंदगड मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर (आईसाहेब) यांना पुन्हा संधी मिळते की त्यांची कन्या डॉ. नंदीनी बाभूळकर (ताईसाहेब) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, या चर्चेला आतापासूनच उधाण आले आहे. परंतु...
जून 18, 2019
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयाने पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाने जल्लोष केला. तसेच विधानसभा निवडणुकीत पुन्हा गुलाल उधळण्याची तयारी केली आहे. या साऱ्या कल्लोळात पक्षाचा शहरातील बलाढ्य नेता आझम पानसरे यांचा दरबार मात्र सुनासुना राहिला. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या शब्दाशिवाय...
जून 12, 2019
पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. डॉ. कोल्हे यांनी बालेवाडी...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 23, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुण्यात सांयकाळी सहापर्यंत 44.45 टक्के मतदान यंदा 'पुणे' मतदानात उणे भाजपला मतदान करा म्हणणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला अटक...
एप्रिल 23, 2019
बारामती : राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीला चांगले यश मिळेल, मतदारांचा कौल आघाडीच्या बाजूने असून बारामतीतूनही सुप्रिया सुळे मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर...
एप्रिल 23, 2019
बारामती : भारतीय जनता पक्षाने (भाजप) बारामतीची जागा जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. बारामतीजवळील काटेवाडी येथे आज (मंगळवार) अजित पवार यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजाविला....
एप्रिल 07, 2019
पुणे : निवडणूकीत नाती-गोती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारणात घराणेशाही सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे राज्यातील इतर मतदार संघात एकूण 6 नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.  पवार यांच्या...
एप्रिल 01, 2019
पिंपरी - ‘भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाइकांना भंगारमाल, कामगार पुरविण्याचे ठेके देण्यात येत आहेत. कंपन्यांमधून कामगारांना कमी केले जात आहे. मात्र, कामगारमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे सरकार गरिबांचे नसून सूट-बूटवाल्याचे आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
मार्च 23, 2019
उस्मानाबाद : महाराष्ट्रातील दोन बलाढ्य नेत्यांचे वारसदार व नातेसबंधाने अत्यंत जिव्हाळ्याचे संबध असलेले राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील व पार्थ अजित पवार यंदा लोकसभेमध्ये नशीब अजमवणार आहेत. पार्थ पवार हे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचा भाचा तर राणाजगजितसिंह...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने लागले आहेत....