एकूण 5 परिणाम
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे उत्तम नकलाकार आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांपासून ते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यापर्यंत, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यापासून ते विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत सगळ्यांचे हुबेहूब आवाज, उठण्या बसण्याची...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जून 10, 2018
पुणे : पंतप्रधानपदाबाबत शरद पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे, कमी खासदारांच्या संख्येने पंतप्रधानपदावर दावा करणे शक्य नाही. पवार साहेबांसारख्या नेतृत्वामुळे अनेक पक्ष देशपातळीवर एकत्र येऊ शकतात. यूपीएसह एनडीएतील अनेक पक्षांशीही ते बोलू शकतात. राजकारणात काय होईल, हे...
डिसेंबर 13, 2017
शरद पवार आज शरद जोशींची भाषा बोलत आहेत. `कर,कर्जा नही देंगे; बिजली का बिल भी नही देंगे` ही शेतकरी संघटनेची घोषणाच होती. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केवळ राजकीय असंतोष संघटित करण्यापेक्षा अधिक व्यापक आणि सखोल भूमिका घेण्याची गरज आहे. `राज्य सरकार तुमच्या खात्यात कर्जमाफीची संपूर्ण...