एकूण 30 परिणाम
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात विद्यमान...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे उत्तम नकलाकार आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांपासून ते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यापर्यंत, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यापासून ते विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत सगळ्यांचे हुबेहूब आवाज, उठण्या बसण्याची...
एप्रिल 09, 2019
सातारा - पक्षाकडून कामाची दखल न घेतल्याने शेखर गोरेंनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीत याचा परिणामही दिसेल. पण, राष्ट्रवादीला हात दाखवून कमळाच्या प्रेमात जाणाऱ्या शेखर गोरेंनाही आगामी विधानसभा निवडणुकीत तब्बल तीन पक्षांशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे शेखर गोरेंची...
मार्च 16, 2019
बारामती : युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देवून किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास...
मार्च 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्याने पक्षात वादळ उठले आहे. एकाच घरातील तीन उमेदवार नसावेत, या प्रामाणिक भावनेतून पवार यांनी माघार घेतली. मात्र ‘पवारसाहेब यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा,’ अशी विनंती...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - ‘संजय’ यांना सोबत घेऊन जायचे आहे, हे वाक्‍य खूप काही सांगून जाते. आता संजय कोण? तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, त्यांना सतेज पाटील सोबत घेऊन जाणार हेही उघड आहे. प्रा. मंडलिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवजयंतीच्या...
फेब्रुवारी 18, 2019
सातारा - लोकसभेच्या रणांगणातील योद्‌ध्यांची यादी तयार होत असतानाच राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील सुभेदारांनी बंडाचे निशाण जोरात फडकवायला सुरवात केली आहे. जिल्ह्याच्या एकंदर राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंमत देणार का, की पक्षाचा...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या अखेरच्या क्षणी म्हणाले होते की, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्याचे कारण खरे तर काल समजले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
ऑक्टोबर 19, 2018
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स कायम ठेवलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे. या दोन नेत्यांच्या निर्णयात माढ्याची आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते अडकली आहेत. माढ्यातून...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : "साडेतीनशे प्रकरणे नेवासे तहसीलमध्ये पडून आहेत. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना ही महत्वाची योजना असून रस्ताच्या प्रश्नांवरून होणारे वाद, हेवेदावे टाळण्यासाठी रस्त्यांची प्रश्ने मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. प्रलंबित प्रकरणे समन्वयाने निकाली काढा व नकाशाच्या आधारे रस्त्यातील...
ऑगस्ट 18, 2018
वडापुरी : बारामती लोकसभा मतदारसंघ तसेच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान आहे , त्यामुळे निवडणूकी पुरते राजकारण व निवडणूकी नंतर विकास कारण हे त्यांचे तत्व आहे त्या तत्वानुसार सर्व सामान्य माणूस विकासाचे केंद्र बिंदू माणून...
जून 10, 2018
शिर्सुफळ : ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे, सीसीटी, माती बांध यासारख्या जलसंधारणांच्या कामांमुळे आगामी काळात भूजल पातळीमध्ये वाढ होईल व याचा फायदा उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची दुरु होईल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला.  सिध्देश्वर निंबोडी ( ता...
मे 29, 2018
पुणे - ""शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. आम्ही काय खोटे बोललो, हे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट करावे,'' असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
एप्रिल 24, 2018
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना बळ देण्याचे त्यांनी दिलेले संकेत हाच विषय चर्चेचा ठरू लागलाय. विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी या...
एप्रिल 11, 2018
राजगुरुनगर - भाजप-शिवसेनेच्या सरकारमधील १६ मंत्र्यांनी एकूण ९० हजार कोटींचा गैरव्यवहार वेगवेगळ्या प्रकरणांत केला आहे,’’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची सभा राजगुरुनगर (ता. खेड) येथील खेड बाजार समितीच्या आवारात झाली....