एकूण 72 परिणाम
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर  -" पाचवेळा निवडून आलो आणि मंत्री झाले हा तर शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा विजय आहे. सर्व जातीधर्माना सोबत घेऊन जातीवादाचे बीज शाहू महाराजांनी उखडून टाकले. परदेशी शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी मदत केली. एनआरसी कायद्यामुळे देशात जो काही प्रकार सुरू आहे, तो...
जानेवारी 12, 2020
इराणचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून संपवलं. एका सार्वभौम देशाच्या लष्करी अधिकाऱ्याचा असा काटा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अनुमतीनंच काढण्याचा अभूतपूर्व प्रकार संपूर्ण पश्‍चिम आशियावर युद्धाचे ढग जमवणारा, म्हणूनच जगाला घोर लावणाराही आहे....
जानेवारी 06, 2020
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) गुडांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर मी आता बोलणं योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नसल्याचेही सांगितले. Union Minister Smriti Irani...
जानेवारी 05, 2020
गेल्या दशकभरात भारतात स्टार्टअपचा झालेला उदय ही अत्यंत आशादायक बाब आहे. भारतात शेकडो स्टार्टअप कंपन्या स्थापन झाल्या असून, त्यातील एक डझनहून अधिक कंपन्यांनी दहा लाख डॉलरचे मूल्यांकन अत्यंत कमी कालावधीत प्राप्त केले आहे. याबाबत बरेच लिहिले-बोलले गेले आहे. आपला मुद्दा मात्र राजकीय आहे. त्यामुळे...
डिसेंबर 19, 2019
ऐंशीव्या वर्षात शरद पवारांच्या नेतृत्वाची पुन्हा पुन्हा चर्चा होते. पण ही चर्चा गहिरी होत नाही. परंतु, पवारांचे नेतृत्व गहिऱ्या अर्थाचे आहे. गहिरी संकल्पना म्हणजे नेतृत्वाला खोली, उंची, रुंदी व विस्तृतपणा असणे होय. शिवाय दूरदृष्टी, अंतरदृष्टी असणे होय. या अर्थाने शरद पवारांच्या नेतृत्वाकडे नव्याने...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी तो नाकारला,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  पवार यांनी एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत दिली...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात व वागण्यात सत्तेचा दर्प दिसत होता. त्यांच्या राजकारणात ‘मी’पणा आलेला होता. मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणजेच सर्वकाही. बाकी सगळे तुच्छ, अशी त्यांची धारणा झाल्याचे जाणवत होते,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राचं राजकारण एखाद्या थरारक सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा रीतीनं उलगडत जात असताना अखेर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात वस्ताद शरद पवारच आहेत, हे त्यांनी सिद्ध केलं. पवारांसोबत आमदार, खासदार किती, यावर त्याचं महत्त्व ठरत नाही, हेही यानिमित्तानं पुन्हा सिद्ध झालं. भाजपच्या दिल्लीश्‍वरांशी...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबादः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारात भाजपला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा काका शरद पवारांच्या सल्याशिवाय घेऊच शकत नाही असा खळबळजनक आरोप एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत शरद ...
नोव्हेंबर 24, 2019
सध्याच्या घडामोडी सुरु असताना माझी एक पोस्ट पुन्हा टाकतो आहे. या पोस्टमध्ये ज्यांचा संदर्भ आहे ते अरुण साधू सर आज नाहित.. शरद पवार पुन्हा केंद्रस्थानी आहेत, तेव्हा ते काँग्रेसमधे होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झालेला नव्हता, सुरेश कलमाडीही आहेत पण एकाकी पडले आहेत तर विठ्ठल तुपे...
नोव्हेंबर 23, 2019
"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान...
नोव्हेंबर 23, 2019
अकोला : तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व...
नोव्हेंबर 18, 2019
इस्लामपूर ( सांगली ) - राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी आश्वासक पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केले. राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तोकडी असून कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही राहू, असेही ते म्हणाले. हेही वाचा - कोल्हापूर...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभा...
नोव्हेंबर 13, 2019
सुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे.  आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा...
नोव्हेंबर 09, 2019
देहूत रंगली आमदार रोहित पवार आणि सुनील शेळके यांची मुलाखत देहू - सध्याच्या राजकारणाच्या अस्थिर परिस्थितीत नव्याने आणि पहिल्यांदाच विधानसभेमध्ये युवा आमदारांचा प्रवेश झाला आहे. उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, मंत्रिमंडळात उच्च शिक्षितांना स्थान मिळावे का, या आणि अशा अनेक प्रश्‍नांची...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसताना, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागला. पण, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भाजप-शिवसेनेत...
नोव्हेंबर 05, 2019
भाजपकडून प्रतिसादासाठी पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. पुढच्या 48 तासात भाजपकडून प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' वापरणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजप सोबत 50-50 च्या सूत्रावर पाणी फिरलं तर शिवसेनेकडे राष्ट्रवादी सोबत  हातमिळवणी करत सरकार स्थापन...
नोव्हेंबर 03, 2019
अनेक तडजोडींनंतर हरयानात भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्ष यांच्या आघाडीचं सरकार अखेर स्थापन झालं. ‘सगळ्यांपेक्षा वेगळा पक्ष’ असं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं, आपल्याला कशाचंच वावडं नाही, हे या सत्तास्थापनेच्या वेळीही सिद्ध केलं. हरियानाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आकार, स्थान आणि अर्थव्यवस्था...