एकूण 46 परिणाम
जुलै 20, 2019
पुणे : ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केली आहे.   शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अजित पवार...
जुलै 20, 2019
पुणे : विरोधी आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना "वर्षा'वर बोलावून घ्यावे, तेथे सीसीटीव्ही व इतर सुविधा असतात तेथे चर्चा करावी. परंतू, लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही तरी बोलायची सवयच चंद्रकांत पाटील यांना लागली आहे, अशी टाकी माजी...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या विजयाचे नायक...
मे 11, 2019
बारामती : दुष्काळावर चर्चा करण्यासाठी जाणत्या राजाची आवश्यकता नाही, त्यासाठी आम्हीच पुरेसे आहोत, शनिवार किंवा रविवार या पैकी जो दिवस व वेळ तुम्हाला सोयीस्कर होईल तसे सांगावे, आम्ही तुमच्याशी म्हणाल तेथे दुष्काळावरील चर्चेसाठी यायला तयार आहोत, तुम्ही या दोन दिवसातील वेळ सांगितली नाही तर सोमवारी (ता...
एप्रिल 23, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुण्यात सांयकाळी सहापर्यंत 44.45 टक्के मतदान यंदा 'पुणे' मतदानात उणे भाजपला मतदान करा म्हणणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला अटक...
एप्रिल 20, 2019
बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान...
एप्रिल 10, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कारणराजकारण : इर्षा स्थानिक राजकारणाची; चर्चा राष्ट्रीय मुद्द्यांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी : आठवले 'आप'चा...
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मी काँग्रेसमध्येच; महाआघाडीचेच काम करणार- हर्षवर्धन पाटील दोन पाटलांच्या भेटीने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण मावळ...
एप्रिल 08, 2019
पुणे : "पवारांनी बोटाला धरून राजकारण शिकवलं म्हणणाऱ्यांनी देशामध्ये भ्रष्टाचार माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान समोर आल्यानंतर आम्ही हातात हात देत नाही तर हात जोडण्याचं काम करतो," असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला. शिरूर लोकसभा मतदार...
एप्रिल 06, 2019
पुणे : ''कार्यकर्त्यांनी निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असून गिरीष बापटांना राजकारणातून रिटायर्ड करण्याचे काम आपल्याला करायचे आहे माेहन जाेशी यांनी पुण्यात झालेल्या मेळाव्यात त्यांनी दिली.  तसेच, काँग्रेसची ऊमेदवारी मिळण्यापुर्वी मी शरद पवार यांना भेटलो होतो....
एप्रिल 01, 2019
पिंपरी - ‘भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाइकांना भंगारमाल, कामगार पुरविण्याचे ठेके देण्यात येत आहेत. कंपन्यांमधून कामगारांना कमी केले जात आहे. मात्र, कामगारमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे सरकार गरिबांचे नसून सूट-बूटवाल्याचे आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
मार्च 18, 2019
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा‌ करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय? आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी... - मनसेची निवडणूक रिंगणातून माघार - बालाकोटचा...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे....
मार्च 14, 2019
पुणे : 'बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अदयाप उमेदवार निश्चित व्हायचा आहे. उमेदवार कोणताही असला, तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ आहे.'' ,असे भाकीत जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुण्यात केले.  बारामती लोकसभा मतदार संघातील पुंरदर विधानसभा...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 12, 2019
पुणे (औंध) : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत, परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा, उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार...
मार्च 12, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर...