एकूण 120 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 15, 2019
इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा)...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्यात अटक करण्यात आली होती. मात्र, या अटकेवरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. जर तुम्हाला ही चूक वाटते तर मग आता...
ऑक्टोबर 12, 2019
शिवसेना-भाजपमध्ये सध्या थाळीवाद पेटलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेवर आलो तर जनतेला 10 रुपयांत जेवणाची थाळी देऊ अशी घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पाहणाऱ्या भाजपनं तर चक्क 5 रूपयांत जेवणाची थाळी देण्याची घोषणा केलीय. महाराष्ट्र अटल आहार योजना...
ऑक्टोबर 08, 2019
सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
कोयनानगर (ता. पाटण) : जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : गेले काही दिवस आपण पाहतच आहोत की शरद पवार, अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले. अनेक छोटे-मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेच्या गोटात सामील झाले. तरीही या सर्व कोलाहलात शरद पवार खंबीरपणे...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : जगदंबेची पूजा युतीचे सदस्य सर्वजण एकत्र येऊन करू, अशी ग्वाही देत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार असल्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याची आठवण काढत मुख्यमंत्रिपदावर थेट दावा केला आहे. युतीमध्ये जागावाटपाचा तिढा...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे आमचे आदर्श आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले.  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्य सहकारी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : मुला, राजकारणापेक्षा शेती कर...सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे...काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांची वक्तव्ये बरेच काही सांगणारी आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य बँक...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : शरद पवार हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत आहेत. आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी, राज्याच्या राजकारणात काही चुकीचं घडत असेल तर, आम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहतो, असे सांगत शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा जाहिरनामा आज प्रसिद्ध होणार होता. मात्र, काँग्रेसने स्वतंत्र जाहिरनामा जाहिर करण्याऐवजी एकत्रित संयुक्त जाहिरनामा जाहिर करावा, अशी विनंती केली...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई - ‘कुछ भी हो, कुछ भी ना हो, जीत हमारी पक्की है’, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. महाराष्ट्र आणि हरियानात भाजपच सत्तेत येणार आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही त्यांनी...
सप्टेंबर 22, 2019
भारतीय जनता पक्ष आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यात उभ्या केलेल्या आव्हानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी ते कोणती व्यूहरचना आखणार, तसेच कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचे...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार आहोत...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. त्यामुळे भाजपने छत्रपती उपाधीचा मान ठेवावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे. #छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून...
सप्टेंबर 14, 2019
सातारा : उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे. माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची...