एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्यात अटक करण्यात आली होती. मात्र, या अटकेवरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. जर तुम्हाला ही चूक वाटते तर मग आता...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : गेले काही दिवस आपण पाहतच आहोत की शरद पवार, अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले. अनेक छोटे-मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेच्या गोटात सामील झाले. तरीही या सर्व कोलाहलात शरद पवार खंबीरपणे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे आमचे आदर्श आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले.  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्य सहकारी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : मुला, राजकारणापेक्षा शेती कर...सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे...काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांची वक्तव्ये बरेच काही सांगणारी आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य बँक...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा...
जुलै 20, 2019
पुणे : ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केली आहे.   शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अजित पवार...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मार्च 16, 2019
बारामती : सुजय विखे यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्विकारायला तयार होतो. मात्र, सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. मी सांगतो, सुजयला आता माझ्या समोर आणा. हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे. सगळ्या महाराष्ट्राला...
मार्च 12, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर...
मार्च 11, 2019
बारामती शहर : पार्थ पवार यांच्या राजकारणातील एंट्रीने बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. नव्या दमाचा युवक राष्ट्रीय राजकारणात नशीब आजमावू पाहत असल्याने पक्षीय पातळीवर युवकांना आकर्षित करणारा चेहरा म्हणून आगामी काळात पार्थ पवार यांच्याकडे पाहिले जाईल...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केल्यानंतर आज या दोन्ही नेत्यांच्या भेटीनं महाआघाडीच्या "राज'कारणाला मनसे फोडणी मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या अखेरच्या क्षणी म्हणाले होते की, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्याचे कारण खरे तर काल समजले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. काकांच्या...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
जुलै 28, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे...
जून 10, 2018
पुणे : पंतप्रधानपदाबाबत शरद पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे, कमी खासदारांच्या संख्येने पंतप्रधानपदावर दावा करणे शक्य नाही. पवार साहेबांसारख्या नेतृत्वामुळे अनेक पक्ष देशपातळीवर एकत्र येऊ शकतात. यूपीएसह एनडीएतील अनेक पक्षांशीही ते बोलू शकतात. राजकारणात काय होईल, हे...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’...
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण मुख्यमंत्री मात्र सरसकट "...
एप्रिल 09, 2018
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली असून, कायद्यापेक्षा कुणीच मोठे नाही. ज्यांनी हत्या केली ते शरण गेले आहेत. परंतु असे वातावरण तयार करण्यात आले की राष्ट्रवादीचा आमदार त्यात आहे. संग्रामला मी जवळून ओळखतो, तो निष्पाप आहे तरी त्याला त्यात अटक करण्यात आली. त्याला...
एप्रिल 04, 2018
आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर...