एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
कोयनानगर (ता. पाटण) : जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली...
सप्टेंबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की अन्य पर्यायांचा विचार करायचा याचा आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा फैसला रविवारी (ता. १५) मुंबईत होणार आहे. पक्षाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी श्रीमती कुपेकर यांना भेटीची वेळ दिली आहे. या भेटीतच हा निर्णय होणार आहे. ...
ऑगस्ट 01, 2019
इस्लामपूर - डिजिटल लावून कुणी आमदार, खासदार होत नाही. त्यासाठी लोकांची कामं करावी लागतात, असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे लगावला. जयंत पाटील यांनी केलेल्या कामांच्या जीवावरच ते लोकांचे नेते बनले आहेत, त्यांची लोकांशी बांधिलकी आहे,...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा शब्दांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेतला टोला लगावला.  श्री खोत म्हणाले, ‘‘साखरेची आधारभूत किंमत निश्‍चित करण्याचे काम...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 04, 2019
कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
जून 30, 2018
मंगळवेढा : अथक प्रयत्न व अनंत अडचणींवर न्यायालयाचा दरवाजा ठोठावुन याचिकेद्वारे सातत्याने पाठपुरावा करून शासनाला मंगळवेढा उपसासिंचन योजनेला मंजूरी देण्यास भाग पाडले आणि आता काही मंडळी आमच्यामुळे निर्णय झाला व या योजनेस मंजुरी मिळाली असे सांगत आहेत शिकार गरीब शेतकऱ्यांच्या पोराने करायची आणि मिरवणूक...
एप्रिल 09, 2018
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली असून, कायद्यापेक्षा कुणीच मोठे नाही. ज्यांनी हत्या केली ते शरण गेले आहेत. परंतु असे वातावरण तयार करण्यात आले की राष्ट्रवादीचा आमदार त्यात आहे. संग्रामला मी जवळून ओळखतो, तो निष्पाप आहे तरी त्याला त्यात अटक करण्यात आली. त्याला...
एप्रिल 04, 2018
आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर...
एप्रिल 01, 2018
बेळगाव : सीमालढ्याचे आधारस्तंभ व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या शनिवारी (ता. 31) बेळगावात झालेल्या जाहीर सभेने सीमावासियांत चैतन्य निर्माण झाले आहे. सभेत पवारसाहेब काहीतरी स्फोटक बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्याला मुरड घालत नेमके तेच बोलून उपस्थितांची मने जिंकली. सभा...
मार्च 12, 2018
नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा शब्द आणि त्यांची रणनीती बदलत्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा श्‍वास बनला होता. पण दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या भुजबळांमुळे राष्ट्रवादीचा वारू भरकटला. त्यातूनच सर्व आमदारांची ताकद एकेकाळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे उभ्या...
फेब्रुवारी 16, 2018
कोल्हापूर - ‘‘महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांची खासदार म्हणून काही भूमिका नाही; पण ते भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नेते आहेत,’’ असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला.  ‘‘श्री. महाडिक हे माझा आदर करतात, माझा सन्मान करतात,...
फेब्रुवारी 10, 2018
हडपसर - यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर देशाला लाभलेले उत्तम प्रशासक म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. सर्वसामान्य लोकांशी नाते जोडणारे हे नेतृत्व असल्याने पवार हे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले.  रयत शिक्षण...
डिसेंबर 11, 2017
कऱ्हाड - आमच्या पक्षाचा यापूर्वी तीन वेळा पराभव झाला आहे. मात्र, तिन्ही वेळेस आमची सत्ता आली आहे. भाजपचे नेते ज्यावेळी कॉंग्रेस संपली, असे म्हणतात, त्या वेळी जनता ज्वालामुखीसारखी उसळून येऊन पुन्हा कॉंग्रेसला सत्तेवर बसवते, हा इतिहास आहे. हे मतलबी सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याशिवाय...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
ऑक्टोबर 05, 2017
धक्कातंत्रात माहिर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह मोटारीतून प्रवास करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा धक्का दिला. उदयनराजे यांनी गेल्या आठवड्यातच श्री. पवार यांची पुण्यात भेट घेतली होती....