एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : जगदंबेची पूजा युतीचे सदस्य सर्वजण एकत्र येऊन करू, अशी ग्वाही देत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार असल्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याची आठवण काढत मुख्यमंत्रिपदावर थेट दावा केला आहे. युतीमध्ये जागावाटपाचा तिढा...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : शरद पवार हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत आहेत. आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी, राज्याच्या राजकारणात काही चुकीचं घडत असेल तर, आम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहतो, असे सांगत शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
डिसेंबर 14, 2018
पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या नगरीत होणारी ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या अखेरच्या क्षणी म्हणाले होते की, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्याचे कारण खरे तर काल समजले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. काकांच्या...
जून 21, 2018
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!' ही घोषणा आणि भावी शिवसेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेला "स्वबळावर लढणार आणि जिंकणार!' हा नारा, यात नवे काहीच नसले, तरी त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी "संपर्क से...
जून 20, 2018
मुंबई - 'शिवसेना सत्तेत असली तरी माज करत नाही. शिवसेनेला आव्हान द्यायला जे कोणी समोर येतील त्यांच्या छाताडावर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवून दाखवणार,'' असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शिवसेनेला सत्तेची लालसा नाही. सत्तेत असतानाही सामान्य जनतेच्या प्रश्‍नासाठी...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
सप्टेंबर 22, 2017
कणकवली -  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज आमदारकीचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत कॉंग्रेसला रामराम केला. त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनीही पक्ष सोडला. सिंधुदुर्गातील कॉंग्रेसची सर्व सत्तास्थाने खालसा झाल्याचा व 80 टक्के कॉंग्रेस आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी...