एकूण 76 परिणाम
डिसेंबर 12, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शर पवार यांनी आज 80 व्या वर्षात पदार्पण केलंय. या निमित्ताने अनेकांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. देशभरातून शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी देखील शरद पवार यांना...
डिसेंबर 09, 2019
इस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्या, सर्वसामान्य जनतेला हे सरकार न्याय देईल, असे...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
डिसेंबर 01, 2019
राजकारणाला गजकर्ण म्हणणारे शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा प्रवास आहे. त्यात शिवसेनेनं अनेक वळणं घेतली त्यावर टीका होऊ शकते. मात्र, शिवसेनेसाठी संघटना आणि नंतर मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष सातत्यानं सयुक्तिक ठेवण्यात या वळणांचा, त्यातल्या...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी)...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर...
नोव्हेंबर 26, 2019
नाशिक: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सोशल मिडीयावरही वातावरण ढवळून निघाले होते. मंगळवारी (ता.26) राजकीय त्सुनामीनंतर सोशल मिडीयावरही पडसाद उमटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपले सोशल मिडीयावरील अकाऊंटवर दुरूस्ती करत काळजीवाहू मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर अजित...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...