एकूण 89 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात दुपारी वडगावशेरीत अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा प्रचार करीत असलेले माजी आमदार बापू पठारे रात्री भाजपच्या कमळात जाऊन बसले.  पठारे म्हणजे अजितदादांचे लाडके सहकारी अशी ओळख. 2007 मध्ये पालिकेत...
ऑक्टोबर 14, 2019
उस्मानाबाद : महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अन्‌ शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नसल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. महायुतीचे उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
Vidhan Sabha 2019 : लोणावळा : लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष अमित प्रकाश गवळी यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा देत असल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये गवळी यांनी लोणावळा नगरपरिषदेचे...
ऑक्टोबर 12, 2019
बारामती : सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलं तापलंय. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या धावाधावीत कधी कधी दोन पक्षांचे नेते कार्यकर्ते आमने-सामने येतात. पण, हे क्षणही चर्चेचा विषय ठरतात. असाच एक किस्सा घडलाय. हायप्रोफाईल बारामती...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्यात अटक करण्यात आली होती. मात्र, या अटकेवरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. जर तुम्हाला ही चूक वाटते तर मग आता...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश नाही. भाजप नेते गिरीश महाजन यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, खडसे नाराज नाहीत. त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्याबाबत...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : राजकारण म्हटलं की काट्याने काटा काढणे आणि एकमेकांना शह देणे आलेच. युती असो की आघाडी सर्व राजकीय नेते व हे राजकारणाच्या बुद्धबळातील वजीर असतात. मात्र या निवडणुकीत चांगली रंगत पाहायला मिळत आहे.  धनगर समाज बारामती, दौंड, इंदापूर भागत मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या मुद्द्यांवर राजकारण आतापर्यंत...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  मुंबई - ‘पक्षातील नेत्यांच्या फोडाफोडीची सुरवात त्यांनी केली. आता शेवट आम्ही करू,’ असा इशारा देत राजकारणात काट्यानेच काटा काढायचा असतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज शिवसेना-भाजपला लगावला. आज भाजपचे माजी आमदार दौलत दरोडा आणि काँग्रेसचे पंढरपूरचे...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : गेले काही दिवस आपण पाहतच आहोत की शरद पवार, अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले. अनेक छोटे-मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेच्या गोटात सामील झाले. तरीही या सर्व कोलाहलात शरद पवार खंबीरपणे...
सप्टेंबर 30, 2019
नांदेड : पंतप्रधान मोदींच माझ्यावर विशेष प्रेम असल्याची उपहासात्मक टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. राजकारणातून मला संपवण्याचं षडयंत्र चालू असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण आहे म्हणून काँग्रेस चांगली चाललेली आहे. शरद पवार संपले, की ...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे पवार. पवार कुटुंबीय गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट द्यायचा घेतलेला निर्णय, अजित पवार...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात एकप्रकारचा राजकीय भूंकपच झाल्याचे पाहिला मिळाले. अजित पवार हे राजकारणातून संन्यास घेणार अशी चर्चाही सुरु होती. मात्र, आता अजित पवार यांचा एक...
सप्टेंबर 28, 2019
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अजित पवार या दोघांकडेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशातील अनेक राजकीय मंडळींचं लक्ष लागून राहिलं होतं. कथित राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे आमचे आदर्श आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले.  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्य सहकारी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक गैरव्यवहारात शरद पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याने व्यथित झालेल्या अजित पवार यांनी आज (ता.28) भावूक होत राजकारणात ‘कमबॅक’ केले. आमदारकीचा राजीनामा देऊन अज्ञातवासात गेलेल्या अजित पवार यांचे वीस तासानंतर आज...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल. त्यांनी जर बारामती लढविण्यास सांगितले तर मी लढवेनही, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच पवारसाहेबांनी मला सांगितलंय की मी सांगेन तसं करावं लागेल, असेही अजित पवार म्हणाले. ...
सप्टेंबर 28, 2019
पुणे : ''एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशान, दोन संविधान चालणार नसल्यानेच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असला तरी राष्ट्रवादीतील कलम ३७० हटवले गेले. पण जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करताना गप्प का होता,'' अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान  व कुटुंबवत्सल असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना संपविण्याचे आणि बदनामीचे काम सुरु आहे. प्रचंड मनुष्यप्रेमी ते आहेत. त्यांचा कालचा राजीनामा हा तडकाफडकी नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अजित पवारांसोबत फक्त सुनिल...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क करून अजित पवार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ईडीचा जो गलिछ्छ प्रकार सुरु आहे. त्या क्लेषातून राजकारणातूनच निव़ृत्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला...